Rajgad Publication Pvt.Ltd

Tag: pargaon

दौंडमध्ये बिबट्या बनला नरभक्षक ! बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी महिलेचा मृत्यू

पारगांव: धनाजी ताकवणे दौंड तालुक्यातील कडेठाण येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दौंड तालुक्यातील हि दुसरी घटना असून दौंड तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर बिबट्याच्या दहशतीखाली आहेत. काही ...

Read moreDetails

कृष्णदास यांच्यावरील देशद्रोहाचे गुन्हे मागे घेण्यासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावाः दौंडच्या तहसिलदारांना हिंदू जनजागृती समितीची निवेदनद्वारे मागणी

पारगांव: धनाजी ताकवणे    बांगलादेशातील इस्कॉनचे स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांच्यावरील अन्याय्य अटके विरोधात भारत सरकारने त्वरित हस्तक्षेप करण्याची आणि हिंदू अल्पसंख्याकांवरील अन्याय रोखण्याबाबत हिंदू जनजागृती समितीकडून देशाचे पंतप्रधान नरेंद्र ...

Read moreDetails

पारगांवः सालू-मालू महाराज पुण्यतिथीचे औचित्य साधत रंगणार अखंड हरिनाम सप्ताह; कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे ह.भ.प. बापू बोत्रे यांचे आवाहन

पारगांव: धनाजी ताकवणे  दौंड तालुक्यातील पारगाव येथे सोमवार दि. ६ डिसेंबरपासून ते १३ डिसेंबरपर्यंत श्री सालू-मालू महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीमध्ये पहाटे ...

Read moreDetails

दौंडः तालुक्यात पावसाचा कहर; पारगांवातील बाजारपेठेत, शेतामध्ये, रस्त्यावर पाणीच पाणी… नागरिकांचे प्रचंड हाल!

पारगांवः धनाजी ताकवणे गेल्या काही दिवसांत पुणे जिल्ह्यासह इतर भागात पावसाचा कहर पाहिला मिळत आहे. दौंड तालुक्यातील पारंगावात देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस बरसत आहे. येथील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या ठिकाणी ...

Read moreDetails

घवघवीत यशः न्यू इंग्लिश स्कूल पारगांवच्या ६ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

पारगांवः प्रतिनिधी धनाजी ताकवणे रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल पारगांव ता. दौंड जि. पुणे. विद्यालयातील विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कुस्ती या क्रीडा प्रकारात विद्यालतील एकूण ६ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा ...

Read moreDetails

यवतः राहुल अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार २०२४ पुरस्कार प्रदान

पारगांव: प्रतिनिधी धनाजी ताकवणे यवत येथील सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राज्य कार्यकारणी सदस्य राहुलकुमार दत्तात्रय अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. माहिती अधिकार ...

Read moreDetails

Daund: तालुक्यातील पारगांव येथील शेतकरी विजय शिवरकर यांनी सात एकर जमीनीवर फुलवलं पांढर सोनं

पारगांव: (प्रतिनिधी धनाजी ताकवणे) आजकाल शेतीमध्ये नवनवीन प्रयोग शेतकरी करताना पाहिला मिळत आहेत. तसेच अनेकांनी शेतीमध्ये प्रयोग करुन चांगले उत्पन्न घेतल्याचे दिसून आले आहे. मात्र, त्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि पीकाची ...

Read moreDetails

स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी हिंदू जनजागृती समितीची अनोखी मोहिम

पारगांवः (प्रतिनिधी धनाजी ताकवणे) स्वातंत्र्यदिनानिमित्ताने "राष्ट्रध्वज सन्मान राखा" या उपक्रमांतर्गत दौंड तालुक्यातील पारगाव (सा.मा.) येथील शाळा, महाविद्यालयात निवेदने देऊन जनजागृती करण्यात आली. तसेच १५ ऑगस्ट दिनी श्री तुकाई माता मंदिरासमोर ...

Read moreDetails

दौंड: देलवडी गावात ग्रामस्थांनी साकारले ‘आईचं बन’; उजाड माळावर फुलवले नंदनवन

पारगांव: प्रतिनिधी धनाजी ताकवणे देलवडी ग्रामस्थ, जय मल्हार ग्रंथालय आणि वाचनालयाच्या संचालक मंडळांनी सव्वातीन लाख रुपये जमा करत देलवडी येथे आईचं बन (फेज टू) साकारले आहे. याचे उद्घाटन दौंडचे तहसिलदार ...

Read moreDetails

पारगावः भीमा नदी पात्रात मासे पकडताना युवक गेला वाहून

पारगांवः प्रतिनिधी धनाजी ताकवणे भीमा नदीच्या बंधाऱ्यावर मासे पकडताना एक तरुण नदी पात्रात वाहून गेल्याची घटना घडली आहे. मुजूरी कामानिमित्त पारगांव येथे आलेला नांदेड येथील तरुण सोनू (वय अंदाजे २८) ...

Read moreDetails

Stay Connected test


Warning: Undefined array key "access_token" in /home/u891388954/domains/rajgadnews.live/public_html/wp-content/themes/jnews/class/Util/Api/SocialAccounts.php on line 378
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!