Thursday, June 25, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

कृष्णदास यांच्यावरील देशद्रोहाचे गुन्हे मागे घेण्यासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावाः दौंडच्या तहसिलदारांना हिंदू जनजागृती समितीची निवेदनद्वारे मागणी

by SBPRNL
December 5, 2024
कृष्णदास यांच्यावरील देशद्रोहाचे गुन्हे मागे घेण्यासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावाः दौंडच्या तहसिलदारांना हिंदू जनजागृती समितीची निवेदनद्वारे मागणी

पारगांव: धनाजी ताकवणे 

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

बांगलादेशातील इस्कॉनचे स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांच्यावरील अन्याय्य अटके विरोधात भारत सरकारने त्वरित हस्तक्षेप करण्याची आणि हिंदू अल्पसंख्याकांवरील अन्याय रोखण्याबाबत हिंदू जनजागृती समितीकडून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसेच जिल्हाधिकारी पुणे यांना दौंड तहसिलदार अरुण शेलार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे.

बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक हक्कांसाठी आवाज उठवणारे इस्कॉनचे स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना अनुचितरित्या देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हे अत्यंत दुःख आणि खंत व्यक्त करणारी घटना आहे. स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी हे पुंडरिक धामचे अध्यक्ष म्हणून बांगलादेशातील हिंदू समाजाचे प्रतिनिधित्व करत होते आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवत होते.

बांगलादेशातील हिंदू समाज, जो गेल्या काही दशकांपासून अत्याचार आणि स्थलांतराचा सामना करत आहे, आता अधिक ठामपणे आपल्या हक्कांसाठी आवाज उठवत आहे. मात्र, असे देशद्रोहाचे खटले अल्पसंख्याकांना गप्प बसवण्यासाठी आणि त्यांच्या मागण्या दडपण्यासाठी कैले जात आहेत. या खटल्यामुळे धार्मिक स्वातंत्र्य आणि अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या होणाऱ्या अत्याचाऱ्याबाबत रोखण्याबाबतचे निवेदन यावेळी दौंडचे तहसिलदार अरुण शेलार यांना देण्यात आले. यावेळी भूषण ताकवले, संकेत ताकवणे, गणेश शितोळे, निलेश ताकवले, गणेश ताकवणे, प्रकाश ताकवणे, शुभम ताकवणे, संदेश ताकवणे, प्रजोत ताकवणे, प्रणव ताकवले, अनिकेत ताकवणे उपस्थित होते.

‘या’ आहेत निवेदनात केलेल्या मागण्या:

  • इस्कॉनचे स्वामी चिन्मय कृष्णदास यांची विनाअट सुटका करण्यासाठी आता भारत सरकारने पाऊल उचलावे आणि त्यांना आवश्यक ती सुरक्षा देण्यात यावी.
  • हिंदू अल्पसंख्याकांचे संरक्षण बांगलादेशातील हिंदू समाजाच्या धार्मिक स्थळांचे आणि सांस्कृतिक हक्कांचे रक्षण करण्यासाठी भारत सरकारने आंतरराष्ट्रीय मंचावर बांगलादेश सरकारला जबाबदारीची जाणीव करून द्यावी.
  • आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप बांगलादेशातील हिंदू समाजाच्या सुरक्षेसाठी आणि मानवी हक्कांसाठी संयुक्त राष्ट्रांसह अन्य आंतरराष्ट्रीय संस्थांची मदत घेऊन योग्य पावले उचलावी.
  • बांगलादेश सरकारकडून अल्पसंख्याक संरक्षण धोरणाची मागणी भारत सरकारने बांगलादेश सरकारवर दबाव आणून अल्पसंख्याक संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी करावी.
Tags: daundkrushndasnangladeshpargaonrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
मी शपथ घेतो की……..; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली शपथ ग्रहण, राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार…!

नव्या सरकारच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत पुण्यातील रुग्णाला ५ लाखांची मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली फायलवर स्वाक्षरी

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group