Rajgad Publication Pvt.Ltd

Tag: nira

काटेबारसः हर हर भोलेच्या भक्तीनिनादात काट्यांच्या ढिगाऱ्यात 250 हून अधिक भक्तगणांनी घेतली उडी; हजारो भाविक भक्तांनी प्रसिद्ध ज्योतिर्लिंग यात्रेसाठी दर्शवली उपस्थिती

पुरंदरः विजयकुमार हरिश्चंद्रे पुरंदर तालुक्यातील नीरा नजिक असलेल्या गुळुंचे येथील ज्योतिर्लिंग देवाची काटेबारास यात्रा दि. १३ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. "हर भोले हर हर महादेव" चा गजर करत ...

Read moreDetails

निराः प्रविण जोशी यांच्या ‘पनव्या’ कादंबरीचे प्रकाशन; संवेदना बोथट होणे हे माणुसकीला काळिमा फासणारे; डॉ. संदीप सांगळे यांचे मत

पुरंदरः विजयकुमार हरिश्चंद्रे  प्रविण जोशी यांची 'पनव्या' कादंबरी हा मैलाचा दगड ठरेल. नंदीवाल्या समाजाची बोलीभाषा व भटक्या जमातीचा संघर्ष दाखवणारी ही कादंबरी अस्वस्थ करून सोडते. ज्या समाजाच्या संवेदना जागृत आहेत ...

Read moreDetails

निराः काळाचा घाला; पायी जाणाऱ्या मुलाला एसटीनं उडवलं, पुणे-पंढरपूर महामार्गावरील घटना, घटनेत मुलाचा दुर्देवी मृत्यू

निराः पुणे-पंढरपूर पालखी महामार्गालगत असलेल्या मुस्लिम दफनभूमी समोर भरधाव एसटी बसने एका १५ वर्षांच्या मुलाला जोराची धडक दिल्याने अपघाताची घटना घडली होती. या अपघाताच्या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला होता. ...

Read moreDetails

पुरंदरः निरेतील निरा नदी व दत्तघाट परिसराची साफसफाई;  ३० ते ४० जणांच्या ग्रृपने मिळून केली स्वच्छता, मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे झाले संकलन

जेजुरीः निरा येथील निरा नदी व दत्तघाटाच्या परिसराची 'वल्ड क्लिनिक डे'चे औचित्य साधत साफसफाई करण्यात आली.  Champion X Dai Ichi Pvt Ltd कंपनीच्या वतीने साफसफाई करण्यात आली. यामध्ये कंपनीतील ३० ...

Read moreDetails

आंदोलनः निरा येथील मुस्लिम समाजाच्या दफन भूमितील बांधकामात भ्रष्टाचार? समाजाच्या वतीने निरा-शिवतक्रार प्रवेशद्वाराजवळ ठिय्या

निरा: येथील मुस्लिम समाजाच्या दफन भूमितील बांधकामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत भ्रष्टाचाराची चौकशी करुन भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मुस्लिम दफनभूमी निरा-शिवतक्रार प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन करण्यात ...

Read moreDetails

थैमान साथींच्या आजारांचेः निरेत डेंगू, चिकूनगुनियामुळे आरोग्य यंत्रणा ‘व्हेटिंलेटरवर’

निरा/ तुळशीराम जगताप (रियालिटी चेक) सरकारी दवाखान्यात गर्दी, खाजगी दवाखान्यात गर्दी, दवाखान्याच्या बाहेर गर्दी, प्रत्येक लॅब बाहेर गर्दी, हातात औषधांच्या प्लास्टिकच्या पिशव्या, रुग्णांचे लॅबचे रिपोर्ट आणि रुग्णांचे जेवण घेऊन इकडे ...

Read moreDetails

नियमांची पायमल्लीः निरा-लोणंद रस्त्याच्या बाजूलाच भरतोय आठवडे बाजार; वाहनधारक, विद्यार्थी व नागरिक त्रस्त

निराः येथील दर बुधवारी असणारा आठवडे बाजार निरा-लोणंद रस्त्याच्या एका बाजूला भरत आहे. ग्रामसभेत वेळोवेळी ही गोष्ट निदर्शनास आणून देखील संबधितांना सूचना केल्या असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र बाजार येथे ...

Read moreDetails

जेजुरीः पोलीस गुन्ह्यातील एका दुचाकीचा शोध घ्यायला गेले अन् मिळाल्या आणखी तीन दुचाकी

जेजुरीः येथील साकुर्डे गावाच्या हद्दीत असणाऱ्या 'रॅायल शेतकरी' या हॅाटेलच्या पार्किंगमधून जूलै महिन्यात होंडा कंपनीची शाईन ही दुचाकी चोरीला गेली होती. या प्रकरणी विकी भिमराव गाडेकर (रा. चोपडच, ता. पुरंदर, जि. ...

Read moreDetails
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!