Rajgad Publication Pvt.Ltd

  BREAKING NEWS
Next
Prev

Tag: mlasangramthopate

भोरः सेनापती येसाजी कंक यांच्या स्मारकास संग्राम थोपटे यांनी केले अभिवादन; भाटघर धरण भागातील गावांना भेट, नागरिकांशी साधला संवाद

भोरः आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भूतोंडे गावातील सेनापती येसाजी कंक वाडा येथील त्यांच्या स्मारकास अभिवादन करून भोर तालुक्यातील भाटघर धरण भागातील मळे-भुतोंडे, संगमनेर, जोगवडी भागातील गावातील ...

Read moreDetails

हरकतः स्थावर मालमत्तेच्या माहितीत तफावत; संग्राम थोपटे यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा? अपक्ष उमेदवार भाऊ मरगळे यांनी दाखल केला हरकत अर्ज तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळला

भोरः  राज्यातील २८८ विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची दि. २९ अॅाक्टोबर ही शेवटची तारीख होती, तर आलेल्या अर्जांची छाननी आज दि. ३० अॅाक्टोबर रोजी पार पडली आहे. या अर्जांची छाननीच्या ...

Read moreDetails

प्रचाराचा आरंभः दुर्गम भागातील प्रचार दौऱ्यात आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी भोर महायुतीच सगळचं काढलं, युतीचे उमेदवार शंकर मांडेकरांना केला प्रश्न

भोरः आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी आपल्या प्रचार दौऱ्याची सुरूवात या विधानसभा मतदार संघात असलेल्या दुर्गम भागातून केली आहे. दुर्गम भागात असणाऱ्या वाड्या, वस्त्या आदी गावांना थोपटे हे भेट देत ...

Read moreDetails

भोर विधानसभेच्या रणांगणात आता कडवे आव्हान इच्छुकांची मनधरणी करण्याचे; आयत्या वेळी युतीच्या उमेदवारीची माळ शंकर मांडेकरांच्या गळ्यात

भोरः राज्यातील निवडणुकीच्या उमेदवारीबाबातचे चित्र पाहिले तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की, अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बंडघोरी झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे इच्छुकांची मनधरणी करण्याचे आव्हान निर्माण झाले ...

Read moreDetails

राजगड तालुक्यातील विविध गावांमध्ये आमदार संग्राम थोपटे यांचा संवाद दौरा; महत्त्वाच्या विकासकामांची ग्वाही

राजगड : २०३ भोर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांनी राजगड (वेल्हा) तालुक्यातील विविध गावांमध्ये भेट दौरा करत मतदारांशी संवाद साधला. कादवे, वरघड, ...

Read moreDetails

भोरमध्ये अजित दादांचा ‘मास्टरस्ट्रोक’, शंकर मांडेकरांना तिकीट, संग्राम थोपटे यांना तगडे आव्हान उभं करण्याचा डाव

भोरः आज म्हणजेच २९ अॅाक्टोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. यातच भोर-राजगड(वेल्हा) आणि मुळशी  विधानसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून शंकर मांडेकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा केल्याने सगळ्यांचा आश्चर्याचा ...

Read moreDetails

गावभेटः संग्राम थोपटे यांनी साधला मुळशी तालुक्यातील नागरिकांशी संवाद; मुळशीतील स्वाभिमानी जनता केलेल्या विकास कामांमुळे सदैव सोबतः संग्राम थोपटे

मुळशीः भोर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार संग्राम थोपटे हे या मतदार संघात येणाऱ्या विविध गावांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधत आहेत. यातच मुळशी तालुक्यातील गावांना संग्राम थोपटे ...

Read moreDetails

पुण्यात महाविकास आघाडीची बैठक संपन्न; खा. सुप्रिया सुळे, शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर यांच्याकडून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

भोर: भोर विधानसभा मतदारसंघाकरिता आमदार संग्राम थोपटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या पुढील नियोजन संदर्भात पुणे येथे महाविकास आघाडीच्या भोर विधानसभा मतदारसंघातील भोर, राजगड, मुळशी तालुक्यातील ...

Read moreDetails

नगरः ‘त्या’ गलिच्छ वक्तव्यावर संग्राम थोपटेंनी घेतला ‘समाचार’, म्हणाले एकीकडे माझी लाडकी बहिण म्हणायचं अन्……….

भोरः नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात भाजपचे सुजेय विखे पाटील यांच्या सभेत त्यांचे निकटवर्तीय वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या स्नुषा डॅा. जयश्री थोरात यांच्याबद्दल केलेल्या गलिच्छ व्यक्तव्यामुळे राज्यात ...

Read moreDetails

भव्य रॅलीचे आयोजन करून संग्राम थोपटेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज; नागरिकांचा उस्फुर्त सहभाग, जेसीबीमधून पुष्पवृष्टी

भोर: येथील अनंतराव थोपटे महाविदयालयाच्या मैदानावर आमदार संग्राम थोपटे यांचा अर्ज दाखल करण्याआधी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुळशीतील जनता आमदार संग्राम थोपटे यांच्यामागे खंबीरपणे उभी राहून मुळशीतून ...

Read moreDetails
Page 3 of 6 1 2 3 4 6
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!