भोरः पराभव आला असला तरी खचणार नाही; पुन्हा जोमाने कामाला लागणारः मा. आमदार संग्राम थोपटेंचा कार्यकर्त्यांसोबत निर्धार
भोरः राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये महायुतीची त्सुनामी आली अन् एक्सिट पोलने केलेला अंदाज पुन्हा एकदा सपशेल फोल ठरला. महायुतीला राज्यात घवघवीत यश मिळाले तर प्रतिस्पर्धी असणाऱ्या आघाडीच्या उमेदवारांना पराभवाचा धक्का ...
Read moreDetails