Rajgad Publication Pvt.Ltd

Tag: maharashtravidhansabhaelection2024

कौल पुरंदरच्या मतदारराजाचाः पुरंदरकरांच्या ‘संमिश्र’ प्रतिक्रिया; कोणा एकालाही ‘स्पष्टपणे’ पसंती नाही 

जेजुरीः विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुरंदरमध्ये खूप मोठे राजकीय घमासान पाहिला मिळत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असे दिसत असले तरी ४ नोव्हेंबरला यावर स्पष्टता मिळेल. पुरंदरकरांच्या मनात ...

Read moreDetails

गावभेटः संग्राम थोपटे यांनी साधला मुळशी तालुक्यातील नागरिकांशी संवाद; मुळशीतील स्वाभिमानी जनता केलेल्या विकास कामांमुळे सदैव सोबतः संग्राम थोपटे

मुळशीः भोर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार संग्राम थोपटे हे या मतदार संघात येणाऱ्या विविध गावांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधत आहेत. यातच मुळशी तालुक्यातील गावांना संग्राम थोपटे ...

Read moreDetails

आघाडीत बिघाडी? उद्धव सेनेचे स्वःबळाची तयारी? उद्धव सेनेचा प्लॅन बी तयार असल्याची सूत्रांची माहिती

मुंबईः महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या अनेक दिवसांपासून बैठकांचे सत्र सुरू आहे मात्र, त्यावर तोडगा अद्याप निघालेला नाही. कालच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे ...

Read moreDetails

भाजपः उमेदवारांची पहिली यादी; चिंचवडमधून अश्विनी जगताप यांचा पत्ता कट, शंकर जगताप यांना उमेदवारी, भोकर मतदार संघातून अशोक चव्हान यांच्या मुलीला संधी..

महायुतीमधील मोठा भाऊ अर्थातच भारतीय जनता पार्टीची ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये जुन्याच चेहऱ्यांना पुन्हा नव्याने निवडणुक लढवण्याची संधी मिळाली आहे. यामध्ये प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस नागपूर पश्चिम, ...

Read moreDetails

महायुतीचे संभाव्य उमेदवार कुलदीप कोंडे? युवासेनेच्या मेळाव्यात जोरदार शक्ती प्रदर्शन, महायुतीचा आमदार झाल्यावर सुवर्णकाळः कुलदीप कोंडे

भोरः शहरात युवासेनेच्या वतीने कार्यकर्त्यांची मेळावा पार पडला. या मेळाव्याला शहरातील शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते युवासेना मोठ्या संख्येने उपस्थित होती. या मेळाव्याला युना सेना अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांची विशेष उपस्थित ...

Read moreDetails

२०२४ च्या निवडणुकीत भोरची जनता ‘ती’ चूक परत करणार नाही, धनुष्यबाणालाच विजयी करतीलः पूर्वेश सरनाईक युवा सेना कार्याध्यक्ष

भोरः आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येथील शिवनेरी मंगल कार्यालयात शिवसेना शिंदे गटाची कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. बैठकीचे आयोजन युवा सेनेच्या वतीने करण्यात आले होते. या बैठकीला मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते ...

Read moreDetails

पुरंदरचे राजकारणः भाजपकडून पुरंदर विधानसभेवर दावा; मेळावा घेत करणार उमेदवारीची मागणी

पुरंदर:  पुरंदर विधानसभेसाठी युती व आघाडी यांच्याकडून अद्यापर्यंत उमेदवारी कोणाला मिळणार याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, युतीकडून अनेकजण आमदारकी लढविण्यास इच्छूक आहेत. तर दुसरीकडे विद्यमान आमदार संजय जगताप ...

Read moreDetails

भोर विधानसभेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज! ७० झोनल अॅाफिसर, ३ हजार शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती!

भोरः राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच सर्व स्तरावरील शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर भोर, वेल्हा (राजगड) आणि मुळशी तालुक्यातील प्रशाकीय यंत्रणा पुढील कामासाठी सज्ज झाली आहे. या ...

Read moreDetails

भोरः निवडणुकीचे बिगूल वाजताच प्रशासकीय यंत्रणाची कामाला सुरूवात; मुख्य निवडणूक अधिकारी डॅा. विकास खरात यांनी बोलावली तातडीची बैठक

भोरः राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे भोर विधानसभेचे उपविभागीय तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॅा. विकास खरात यांनी तातडीने मतदार सघांत येणाऱ्या भोर, राजगड आणि मुळशी तालुक्यातील मुख्य ...

Read moreDetails

maharashtra vidhansabha: नोव्हेंबर महिन्यात दिवाळी अन् निवडणूक, मद्याची दुकाने इतके दिवस राहणार बंद; ‘हे’ आहेत ‘ड्राय डे’चे दिवस

निवडणूक आयोगाने राज्यातील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, निकाल २३ नोव्हेंबर रोजी असणार आहे. तसेच राज्यात एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली जाणार ...

Read moreDetails
Page 1 of 2 1 2
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!