Wednesday, June 24, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पुरंदरचे राजकारणः भाजपकडून पुरंदर विधानसभेवर दावा; मेळावा घेत करणार उमेदवारीची मागणी

by SBPRNL
October 18, 2024
पुरंदरचे राजकारणः भाजपकडून पुरंदर विधानसभेवर दावा; मेळावा घेत करणार उमेदवारीची मागणी

पुरंदर:  पुरंदर विधानसभेसाठी युती व आघाडी यांच्याकडून अद्यापर्यंत उमेदवारी कोणाला मिळणार याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, युतीकडून अनेकजण आमदारकी लढविण्यास इच्छूक आहेत. तर दुसरीकडे विद्यमान आमदार संजय जगताप की मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांच्यापैकी कोणाला उमेदवारी द्यायची याविषयी मुंबईत खलबंत सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. महायुतीमध्ये निवडणूकीच्या रिंगणात अनेकजण रांगेत आहेत. यामुळे महायुतीकडून तिकीट मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे पाहिला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे विजय शिवतारे, अजित पवार गटाकडून डॅा. दिगंबर दुर्गाडे यांच्या नावाची चर्चा होत आहे. तर भाजपमध्ये मा. आमदार अशोक टेकवडे, गंगाराम जगदाळे, जालिंदर कामठे, बाबाराजे जाधवराव, पंडित मोडक हे देखील इच्छूक असल्याचे सांगितले जात आहे.

भाजपच्या वतीने सासवडला एका पत्रकार परिषदेत १९ अॅाक्टोबर रोजी मेळावा घेण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या मेळाव्यात महायुतीच्या वतीने भाजपला संधी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती तालुकाध्यक्ष निलेश जगताप यांनी दिली. या पत्रकार परिषदेला मा. आमदार अशोक टेकवडे, पुरंदर हवेली विधानसभा प्रमुख बाबाराजे जाधवराव, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, सासवड अध्यक्ष संतोष जगताप, हवेलीतून पंडित मोडक, संदीप जगदाळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. पुरंदर तालुका पारंपारिक भाजपकडे असून तालुक्यात पक्षाची मोठी ताकद निर्माण झाली आहे. त्यामुळे महायुतीमधून भाजपला उमेदवारी मागितली जाणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष निलेश जगताप यांनी दिली. यामुळे आता महायुतीमधील भाजपकडून या जागेवर दावा करण्यात येणार असल्याने ही जागा कोणाला सुटते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

Tags: BJP purandharmaharashtravidhansabhaelection2024mahayutipurandharvidhansabharajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
नऱ्हे गावच्या सरपंचपदी किशोर गोळे यांची बिनविरोध निवड; समर्थकांकडून गुलाल व फटाके वाजवित जल्लोष

नऱ्हे गावच्या सरपंचपदी किशोर गोळे यांची बिनविरोध निवड; समर्थकांकडून गुलाल व फटाके वाजवित जल्लोष

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group