Rajgad Publication Pvt.Ltd

Tag: ganeshfestival2024

शिरुर: घरगुती गौरी, गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण; रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय संस्था व शिरुर तालुका डॅाम कॅामच्या वतीने स्पर्धेचे आयोजन

शिरुर: रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि शिरुर तालुका डॉट कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने गौरी व गणपती घरगुती सजावट स्पर्धा २०२४ च्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...

Read moreDetails

पुणेः साऊंडचा आवाज भोवला, ३२ वर्षीय तरुणाच्या कानाची श्रवणशक्ती झाली कमी; वेळेत उपचार मिळाल्याने काहीअंशी पडला फरक

पुणेः राज्यात आपण दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करतो. अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येतो. ठिकाणठिकाणी मिरवणूकांचे आयोजन करण्यात येते. यावेळी मोठ्या प्रमाणात साऊंड लावले जातात. याच साऊंडच्या आवाजामुळे ...

Read moreDetails

पुरंदर तालुक्यातील कला दिग्दर्शकाच्या कार्याचा सन्मान; यंदाचा The Icon Award संदीप इनामके यांना संभाजी झेंडे यांच्या हस्ते प्रदान

जेजुरीः श्री दत्त मित्र मंडळ, ट्रस्ट यांच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा द अॅायकॅान अवार्ड देऊन गौरव करण्यात येतो. या मंडळाचे यंदाचे हा गणेशोत्सव साजरा करण्याचे ८ ...

Read moreDetails

जेजुरीः आज मिरवणूक आहे ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच: रस्त्याचा अंदाज घेऊनच मिरवणूकीचे देखावे तयार करावेत

जेजुरीः शहरातील गणेश उत्सव मंडळांनी आपले देखावे हे रस्त्याचा अंदाज घेऊन तयार करावेत, असे आवाहन जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांनी केले आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज ...

Read moreDetails

जेजुरीः मुस्लिम बांधवांनी केले मसाला दूधाचे वाटप; सामाजिक भावना जपत दिल्या ईद-ए-मिलाद, अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा

जेजुरीः शहरात सामाजिक सलोखा जपत येथील समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद-ए-मिलाद आणि अनंत चतुर्दशी सणाच्या निमित्ताने गणेश भक्तांसाठी मसाला दूध वाटप करण्यात आले. मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलाद आणि अनंत चतुर्दशी हे ...

Read moreDetails

खेळ पैठणीचाः राजापूर गावातील ग्रामस्थांनी केले आयोजन; १५० ते २०० महिलांनी खेळले विविध खेळ

सारोळे: येथील राजापुर गावात गणेशोत्सवानिमित्ताने ग्रामस्थांनी महिला मंडळींसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.  या  कार्यक्रमाचे उद्घाटन राजापूर गावचे सरपंच बाळासाहेब बोबडे, हर्षद बोबडे, महेश बोबडे, शांताराम खुटवड यांनी केले. ...

Read moreDetails

पर्यावरणपूरक गणेशोत्सवः महिला सबलीकरणाचा दिला संदेश; राजगड ज्ञानपीठ कॅालेज अॅाफ फार्मसीमधील देखावा

भोरः राजगड ज्ञानपीठाचे कॉलेज (rajgad dyanapeth) ऑफ फार्मसीने गणेशोत्सवा निमित्ताने इको फ्रेंडली देखावा सादर केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांची गर्दी होत आहे. गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात ...

Read moreDetails
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!