Rajgad Publication Pvt.Ltd

Tag: ganeshfestival

महिलांसाठी संगीत खुर्चीः भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने आयोजन, विजेत्या महिलांना मिळाली भरझरी पैठणी

भोरः येथील भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने गौरी गणपती सणानिमित्त खास महिलांसाठी संगीत खुर्चीच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला परिसरातील महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद देत या खेळात सहभागी झाल्या होत्या. ...

Read moreDetails

गौरी गणपतीच्या सणालाः लोप पावत चाललेल्या घाणा संस्कृतीची आरास; जुन्या आठवणींना मिळाला उजाळा

भोरः गणेशाच्या आगमनानंतर काही दिवसांत गौरीची प्रतिष्ठापणा करण्यात येत असते. यासाठी गौरी आणि गणपतीसाठी वेगवेगळ्या प्रकारची आरास करण्यात येते. गौरी पुजनानिमित्ताने शहरातील भोईआळी येथील सिमा भडाळे यांनी गौराईला सुंदर पद्धतीने ...

Read moreDetails

गणेशोत्सवाच्या दरम्यान शहरात निर्माल्य गाडी फिरवावी: सामाजिक कार्यकर्ते रसिक जोशी यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

जेजुरीः गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक गणेश मंडळे तसेच घरगुती गणपतीचे निर्माल्य तयार होते. तेच निर्माल्य गणेश विसर्जनावेळी पाण्यामध्ये सोडले जाते. निर्माल्यासोबत प्लास्टिक आणि इतर कचरादेखील पाण्यात गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होते. त्यामुळे ...

Read moreDetails

भोरः पुण्यश्लोक अहिल्यादेवी मंडळात रंगला होम मिनिस्टरचा कार्यक्रम; परिसरातील महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद

भोरः पुण्यश्लोक अहिल्यादेवी मित्र मंडळ आयोजित भव्य होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परिसरातील महिलांनी सहभाग घेत उस्फुर्त प्रतिसाद दिला. गेल्या ३८ वर्षांपासून हे मंडळ भोरमधील ...

Read moreDetails

गणेशोत्सवः ‘त्या’ नृत्याविष्काराने सारेजण झाले स्तब्ध; कोलकत्ता, बदलापूर घटनेवर आधारित अनोखा नृत्यप्रकार सादर

जेजुरीः येथील विद्यानगर परिसरातील मानव विकास प्रतिष्ठान संचलित श्री दत्त मित्र मंडळ, ट्रस्ट हे गेल्या ८ वर्षांपासून समाजिक उपक्रम तसेच गणेशोत्सवा दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत असते. यावर्षी देखील मंडळाच्या वतीने ...

Read moreDetails

गणेशोत्सव: पुण्यातील तीन मानचे गणपती कश्मीरमध्ये होणार विराजमान; गणपती बप्पा मोरयाचा गजर काश्मीर खोऱ्यात घुमणार

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीर खोऱ्यात यंदाही सलग दुसऱ्या वर्षी सार्वजनिक गणशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यावर्षी आता तीन ठिकाणी हा उत्सव साजरा होणार असून, ...

Read moreDetails

भोरः आतुरता बाप्पाच्या आगमनाची; कुंभारवाड्यात गणेशमूर्तींवर फिरवला जातोय अखेरचा हात

भोरः गणेशोत्सवाला अगदी काही दिवस उरले असताना ठिकठिकाणी गणेशमूर्तींवर मूर्तीकारांकडून मूर्ती रंगवण्याची लगबग दिसून येत आहे. येथील कुंभारवाड्यात गणेश चित्रशाळेत गणेश मूर्तींवर रंगकामाचा शेवटचा हात फिरवण्यात येत आहे. यंदा सर्वच वस्तूंचे ...

Read moreDetails
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!