भोरः आतुरता बाप्पाच्या आगमनाची; कुंभारवाड्यात गणेशमूर्तींवर फिरवला जातोय अखेरचा हात
भोरः गणेशोत्सवाला अगदी काही दिवस उरले असताना ठिकठिकाणी गणेशमूर्तींवर मूर्तीकारांकडून मूर्ती रंगवण्याची लगबग दिसून येत आहे. येथील कुंभारवाड्यात गणेश चित्रशाळेत गणेश मूर्तींवर रंगकामाचा शेवटचा हात फिरवण्यात येत आहे. यंदा सर्वच वस्तूंचे ...
Read moreDetails