Rajgad Publication Pvt.Ltd

Tag: Bhor

‘त्या’ घटनेच्या निषेधार्थ वरवे गावात कडकडीत बंद; येथून पुढे अनोळखी व्यक्तींना गावात थारा नाही, पंतप्रधानांना लिहिले पत्र, आरोपीला कठोर शिक्षेची केली मागणी 

नसरापूरः गेल्या काही दिवसांपूर्वी भोर तालुक्यातील पुणे-सातारा महामार्गालगत असलेल्या एका गावात दोन वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराची संतापजनक घटना घडली होती. या प्रकरणामुळे संतापाची धग अजूनही पेटत आहे. या घटनेच्या निषेधार्थ ...

Read moreDetails

भोर, वेल्हा(राजगड) आणि मुळशीतील गावांत सामाजिक सभागृह बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद; आमदार संग्राम थोपटे यांच्या डोंगरी विकास विभागाअंतर्गत कामे मंजूर

भोरः  भोर, राजगड (वेल्हा) आणि मुळशी या तालुक्यांच्या विविध कामांसाठी भोर विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नामुळे मोठ्या प्रमाणावर कामे मंजूर झाली असून, तब्बल ८० कोटींच्यावर या कामांसाठी निधीची ...

Read moreDetails

भोरः मुलाचं अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करीत पोलीस ठाण्यात घेतली धाव; दुसऱ्या दिवशी मुलाचा विहिरीत आढळला मृतदेह, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या आयुषसोबत काय घडलंं?

नसरापूर: नुकत्याच एका ५२ वर्षीय व्यक्तीची खूनाची घटना ताजी असतानाच इंजिनिअरिंग कॅालेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय मुलाचा मृतदेह एका विहिरीमध्ये आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तसेच मयत मुलाच्या मृतदेहाला ...

Read moreDetails

Bhor Breaking भोरला किरण दगडेपाटील यांचा दिवाळी फराळ किराणा साहित्य किट मिळण्यासाठी उसळली तुफान गर्दी.

दगडेपाटील मागील नऊ वर्षे राबवित आहे हा समाजपयोगी उपक्रम गेल्या ९ वर्षांपासून अखंडपणे कोथरूड - बावधन मध्ये सुरु असलेला दिवाळी फराळ साहित्य वाटप हा समाजपयोगी उपक्रम आता भोर-मुळशी-राजगड मधील नागरिकांसाठी ...

Read moreDetails

भोर:-जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त वनवासी कल्याण आश्रमात जीवनावश्यक साहित्य व मूकबधिर विद्यालयात फळे वाटप

फार्मासिस्ट औषधे विक्रेते नसुन समाजाचे आरोग्य मित्र २५ सप्टेंबर हा दिवस सर्वत्र जागतिक फार्मासिस्ट दिन म्हणून साजरा केला जातो त्याच अनुषंगाने भोर तालुका केमिस्ट फार्मासिस्ट असोसिएशन तर्फे बुधवार (दि.२५) हा ...

Read moreDetails

बैठकः भोर विधानसभा क्षेत्रातील प्रस्तावित विकास कामांचा आमदार संग्राम थोपटेंनी घेतला आढावा; कामे तात्काळ मार्गी लावण्याची केली मागणी

पुणेः भोर विधानसभा क्षेत्रातील पुणे जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध विकास कामांसर्दभात बैठक पार पडली. या बैठकीत तालुक्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी प्रस्तावित विकास कामांचा आढावा सकारात्मक चर्चा करुन कामे ...

Read moreDetails

राजगड सहकारी साखर कारखान्याची ‘या’ दिवशी पार पडणार अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा; मा. मंत्री अनंतराव थोपटे, आ. संग्राम थोपटे यांची असणार प्रमुख उपस्थिती

भोरः राजगड सहकारी साखर कारखान्याची २०२३-२४ या आर्थिक वर्षाची अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे संस्थापक मा. मंत्री अनंतराव थोपटे तसेच तालक्याचे आमदार व कारखान्याचे चेअरमन संग्राम थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ...

Read moreDetails

पुणेः मताधिक्य दिले त्याद्वारे जर निधी वाटप करत असाल, तर जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही: आ. संग्राम थोपटे

पुणेः पुणे जिल्ह्यात येणारे पुरंदर, भोर आणि शिरुर यात तीन विधानसभा मतदार संघामध्ये जिल्हा नियोजन समितीने निधी वाटपात भेदभाव केल्याचा आरोप करीत राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. भोर, पुरंदर, ...

Read moreDetails

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

भोर:  गुंजवणी नदीपात्रामध्ये संशयास्पद बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या एका व्यक्तीच्या मृत्यूच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला होता. त्या दृष्टीने तपास करण्यात यावा ...

Read moreDetails

शेती विषयक -भोर तालुक्यातील बारे खुर्द येथे बांबू लागवडीसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन

महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), एस.के.ऑरगॅनिक फार्म व प्रबोध उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने बांबू प्रशिक्षण शिबीराचे आयोजन भोर तालुक्यातील बारे खुर्द येथे जागतिक बांबू दिनानिमित्त ...

Read moreDetails
Page 22 of 46 1 21 22 23 46
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!