Badalapur: ‘त्या’ महिला पत्रकाराची तक्रार नोंदविण्यास पोलिसांकडून टाळाटाळ: महिला पत्रकाराचा गंभीर आरोप
बदलापूरः मुंबईतील बदलापूर येथील दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल जन आंदोलन सुरू होते. यावेळी दैनिक सकाळच्या पत्रकार मोहिनी जाधव या वार्तांकन करून आपले पत्रकारितेचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत होत्या. आपले ...
Read moreDetails