Rajgad Publication Pvt.Ltd

Tag: accidentnews

बारामतीहून भिगवणच्या दिशेने निघालेल्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात; अपघातात दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू

इंदापूरः तालुक्यातील लांमजेवाडीजवळ चार चाकी वाहनाचा भीषण अपघात होऊन या अपघातात दोन शिकाऊ वैमानिकांचा मृत्यू झाला असून दोन पायलट गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना ...

Read moreDetails

मांढरदेवीच्या दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सारोळ्यानजिक झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू

सारोळे:  सातारा-पुणे महामार्गावर मांढरदेवीला दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबातील एका व्यक्तीचा अपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघाताची घटना शुक्रवार दि. २९ नोव्हेंबर रोजी सव्वा अकराच्या सुमारास सातारा-पुणे महामार्गावरील सारोळेनजिक घडली आहे. या ...

Read moreDetails

शिवरे येथील महामार्ग बनलाय अपघातांचा ‘हॅाटस्पॅाट’, मागच्याच महिन्यात एका महिलेचा झाला होता मृत्यू

भोरः सातारा-पुणे महामार्गावरील शिवरे येथे रस्त्याच्या दुभाजकला लागूल असलेल्या मातीच्या ढगाऱ्याला धडकून झालेल्या अपघातामध्ये जीपगाडीचा अशक्षःहा चेंदामेंदा झाला आहे. तसेच या गाडीतील सात जण जखमी झाले असून, स्थानिकांच्या मदतीने जखमींना ...

Read moreDetails

दिवे घाटः दुधाच्या टँकरची पीएमटी बसला जोराची धडक; अपघातात टँकर झाला पलटी, काही विद्यार्थी जखमी

सासवडः शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पीएमटी बस आणि दुधाने भरलेला टँकरचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातमध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱे विद्यार्थी जखमी झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी ...

Read moreDetails

पुणे-सातारा महामार्गावर शिवरे येथे दुभाजकाला धडकून जीप झाली पलटी; एक जण गंभीर, तर दोघे किरकोळ जखमी

खेड-शिवापूरः पुणे-सातारा महामार्गावर शिवरे येथे दुभाजकाच्या बाजूला टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्याला जीप गाडी धडकून अपघाताची घटना घडली आहे. या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी असून, इतर दोन जण किरकोळ जखमी झाले ...

Read moreDetails

निराः काळाचा घाला; पायी जाणाऱ्या मुलाला एसटीनं उडवलं, पुणे-पंढरपूर महामार्गावरील घटना, घटनेत मुलाचा दुर्देवी मृत्यू

निराः पुणे-पंढरपूर पालखी महामार्गालगत असलेल्या मुस्लिम दफनभूमी समोर भरधाव एसटी बसने एका १५ वर्षांच्या मुलाला जोराची धडक दिल्याने अपघाताची घटना घडली होती. या अपघाताच्या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला होता. ...

Read moreDetails

काळाचा घालाः राजणे गावच्या हद्दीत रिक्षाचा अपघात; मायलेकाचा जागीच मृत्यू, मुलगी गंभीर जखमी

राजगडः येथील रांजणे गावच्या हद्दीत रिक्षाच्या झालेल्या अपघातामध्ये मायलेकाचा दुर्देवी मृत्यू झाला असून, विवाहित मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये शालन पासलकर (वय ...

Read moreDetails

माजी उपसरपंचांच्या मृत्यूनंतर युवती सदस्याच्या मृत्यूने सणसवाडी गावावर शोककळा; दोघांचेही मृत्यू अपघातामध्ये झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त

शिक्रापूरः शेरखान शेख सणसवाडी ग्रामपंचायतीच्या मा. उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय हरगुडे यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले होती. ही अपघाताची घटना ताजी असताना आता ग्रामपंचायत सदस्या निकिता हरगुडे यांचे ...

Read moreDetails

भोरःमहुडे कडून भोरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसचा अपघात

भोरः महूडे कडून भोरच्या दिशेने जाणाऱ्या भोर आगाराच्या एसटी बसचा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामध्ये काही प्रवासी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्या ...

Read moreDetails

शिरुरः न्हावरेत कंटेनरच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी; अज्ञात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल

शिरुर: शिरुर-चौफुला रस्त्यावर न्हावरे गावच्या हद्दीतील असलेल्या न्हावरे कारखान्याजवळील अमरदिप पेट्रोलपंपाजवळ भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने एका पायी चाललेल्या पादचारी व्यक्तीस जोराची धडक दिली. या धडकेत विठ्ठल नारायण निंबाळकर (वय ८३) ...

Read moreDetails
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!