Rajgad Publication Pvt.Ltd

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
Bhor – भोर -शिळीम रस्त्याची दुरावस्था ; खड्ड्यांमुळे नागरिक हैराण , रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी 12 hours ago
शस्त्रविद्येच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणाची नेत्रदीपक सांगता; वीर धाराऊ तरुण मंडळाच्या शिबिरात लहानग्या मावळ्यांचे शौर्यदर्शन 18 hours ago
Bhor- भोरमधील दुर्गम भागातील ६५ गरजू नागरिकांना पुणे येथे मोफत श्रवणयंत्र वाटप 19 hours ago
Bhor – भोरला स्वर्गीय माजी नगराध्यक्ष अमृतलाल रावळ यांच्या ११ व्या  स्मृतिदिनानिमित्त आदर्श एकल माता कृतज्ञता सन्मान सोहळा 6 days ago
Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला  6 days ago
Next
Prev
Home पुणे

Pune News !प्रशस्तीपत्र सुपूर्द करीत पुणे परिमंडलाकडून सहाय्यक अभियंता पुरुषोत्तम कुंजीर यांचे कौतुक.

by Team Rajgad Publication
June 14, 2024
0
SHARES
573
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (MERC) यांच्या संयुक्तं विद्यमाने पुणे येथे ‘फोरम ऑफ रेग्युलेटर्स’  ९१ व्या बैठकीचे दि . ७ ते ९ जून रोजी पुणे येथे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी केंद्रीय विद्युत नियामक आयोग (CERC)तसेच भारत देशाच्या एकूणच सर्व राज्यांची राज्य विद्युत नियामक आयोग (SERC’s) असे सर्व आयोगाचे अध्यक्षांनी या बैठकीस हजर राहत आपली उपस्थिती दर्शवली.

You might also like

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

कौतुकास्पद : गणेश किंद्रे यांची मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या सहाय्यकपदी निवड

या राष्ट्रीय पातळीच्या बैठकीच्या आयोजनासह उपस्थित मान्यवरांच्या स्वागतासाठीची स्थानिक पातळीवरिल सहकार्य करण्याचे निर्देश महावितरण मुख्यालयाकडून प्राप्त झाले होते. त्या अनुषंगाने महावितरणचे पुणे परिमंडलाच्या कार्यक्षेत्रात समावेश असलेले रास्ता पेठ येथील प्रतिनिधी, सहाय्यक अभियंता पुरुषोत्तम अनंतराव कुंजीर यांस स्थानिक पातळीवर मिळालेल्या राष्ट्रीय बैठकीच्या नियोजन आणि आयोजन करण्याची जबाबदारी महावितरण मुख्यालयाकडून एक प्रतिनिधी म्हणून महावितरण मुख्यालयाकडून जी जबाबदारी सोपविली गेली,त्या जबाबदारीचे त्यांनी कर्तव्यनिष्ठेने पालन करत पार पाडली.

त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांचे कौतुकास्पद आभार प्रदर्शन करण्यासाठीं प्रशस्तीपत्र सुपूर्त करून त्यांना सन्मानित करण्यात आले.

त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे तसेच दिलेल्या योगदान या मुळें पुणे परिमंडलाचे देखील नाव उंचावले पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार साहेब यांनी देखील ते प्रशस्तीपत्र सुपूर्द करीत त्यांचे कौतुक केले.

Tags: msebPune
ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
News

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
कौतुकास्पद : गणेश किंद्रे यांची मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या सहाय्यकपदी निवड
ताज्या बातम्या

कौतुकास्पद : गणेश किंद्रे यांची मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या सहाय्यकपदी निवड

January 10, 2025
पुणेः दोन उत्तपे दिले कमी…; हॅाटेल मालकाला तब्बल दहा हजारांचा ‘दणका’; ग्राहक न्यायालयाचा निकाल, काय आहे प्रकरण ?
क्राईम

पुणेः दोन उत्तपे दिले कमी…; हॅाटेल मालकाला तब्बल दहा हजारांचा ‘दणका’; ग्राहक न्यायालयाचा निकाल, काय आहे प्रकरण ?

December 13, 2024
भिगवणः मित्रच बनला वैरी…..! भांडणाचा राग अनावर झाल्याने मित्राच्या डोक्यात दगड घालून निर्घूण हत्या
क्राईम

सुरक्षतेचा ठपका ठेवत बांधकाम व्यावसायिकांसह चौघांवर गुन्हा दाखल; सातव्या मजल्यावर काम करताना पाय घसरुन झाला होता कामगाराचा मृत्यू

December 12, 2024
जन्मदात्या आईने नवजात बाळाला दिले रस्त्यावर सोडून, रडण्याचा आवाज आला अन्…..; पुण्यातील धक्कादायक प्रकाराने संताप
क्राईम

जन्मदात्या आईने नवजात बाळाला दिले रस्त्यावर सोडून, रडण्याचा आवाज आला अन्…..; पुण्यातील धक्कादायक प्रकाराने संताप

December 10, 2024

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024

Bhor Breaking news भोर बसस्थानकात पोलादपूरच्या तरुणाचा बसखाली चिरडून अपघाती मृत्यू

July 15, 2024
शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

17
चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

0
नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

0
मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

0

Bhor – भोर -शिळीम रस्त्याची दुरावस्था ; खड्ड्यांमुळे नागरिक हैराण , रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी

July 1, 2025
शस्त्रविद्येच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणाची नेत्रदीपक सांगता; वीर धाराऊ तरुण मंडळाच्या शिबिरात लहानग्या मावळ्यांचे शौर्यदर्शन

शस्त्रविद्येच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणाची नेत्रदीपक सांगता; वीर धाराऊ तरुण मंडळाच्या शिबिरात लहानग्या मावळ्यांचे शौर्यदर्शन

July 1, 2025

Bhor- भोरमधील दुर्गम भागातील ६५ गरजू नागरिकांना पुणे येथे मोफत श्रवणयंत्र वाटप

July 1, 2025

Bhor – भोरला स्वर्गीय माजी नगराध्यक्ष अमृतलाल रावळ यांच्या ११ व्या  स्मृतिदिनानिमित्त आदर्श एकल माता कृतज्ञता सन्मान सोहळा

June 26, 2025

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2025 Rajgad Publication Pvt.Ltd | Powered by Rajgad Publication Pvt.Ltd
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2017 JNews.