Friday, June 5, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

स्तुत्य उपक्रमः भाटघर धरण क्षेत्रातील दुर्गम भागातील नागरिकांना तरंगत्या दवाखान्यामार्फत मिळणार वैद्यकीय सेवा

आठवड्यातील बुधवार आणि शुक्रवार लॅाच असणार उपलब्ध; 'या' गावांमधील नागरिकांना दिली जाणार वैद्यकीय सेवा

by Team Rajgad Publication
October 1, 2024
स्तुत्य उपक्रमः भाटघर धरण क्षेत्रातील दुर्गम भागातील नागरिकांना तरंगत्या दवाखान्यामार्फत मिळणार वैद्यकीय सेवा

भोर:  वैद्यकीय सेवा सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी भोर पंचायत समिती अंतर्गत असलेल्या भाटघर धरण क्षेत्रातील दुर्गम भागातील नागरिकांना तात्काळ तरंगत्या दवाखान्यामार्फत वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, या हेतूने हा स्तुत्य उपक्रम राबिण्यात येत आहे. भुतोंडे येथून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली असून, याचे उद्घाटन भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनावडे यांच्या हस्ते पूजन करुन करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जयदीपकुमार कापसीकर, लॉन चालक राजेंद्र कंक, ग्रामसेवक रणजीत ननावरे, कृष्णा किंद्रे सह ग्रामस्थ उपस्थित होते.

You might also like

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

या लॉन्चद्वारे धरणाच्या पलीकडे असलेल्या गावातील रुग्णांना तत्काळ तरंगत्या दवाखान्याच्या माध्यमातून उपाचार घेता येणार आहेत.  आठवड्यातील बुधवार आणि शुक्रवार या दोन दिवशी हे लॉच उपलब्ध राहणार आहे. यातील बुधवारी बोपे, कुंबळे, वाघमाची घुमट, सांगवी, डेरे, भुतोंडे या गावांसाठी तर शुक्रवारी गुहिणी, खुलशी, चांदवणे, डेरे, भांड्रवली, मळे, सुतारवाडी, नानवळे असा प्रवास या तरंगत्या दवाखान्याचा असणार आहे‌.

दरवर्षी ‘ही’ सेवा दिली जाते

भोर तालुक्यातील भाटघर धरण क्षेत्रामध्ये अतिदुर्गम परिसर आहे. राज्य सरकारच्या वतीने येथील नागरिकांना उपचारासाठी बाहेरगावी किंवा मोठ्या शहरांमध्ये जाणे शक्य होत नाही, त्यामुळेच येथे दरवर्षी ही लॅाच आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाते. पावसाच्या काळात ही सेवा बंद असते. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात या सेवेला सुरूवात होते. या सेवेत वैद्यकीय पथकामध्ये लाँच ऑपरेटर यांच्यासह डॉक्टर आणि नर्स, शिपाई असतात.

Tags: bhadhghardamBhorrajgadnews
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

August 14, 2025
ताज्या बातम्या

Bhor – भोर वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर साष्टांग प्रणाम आंदोलन; लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

August 13, 2025
Next Post
कौतुकास्पदः अवलिया डॅाक्टर मंदार माळी यांच्यामुळे मिळतेय गरजूंना तात्काळ वैद्यकीय सेवा; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी देखील केले कौतुक

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

June 4, 2026
दुःखद बातमी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन; पुणे जिल्ह्यावर शोककळा

दुःखद बातमी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन; पुणे जिल्ह्यावर शोककळा

June 4, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp us