Monday, June 8, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

मित्रच बनला वैरी….! जु्न्या भांडणातून मित्राचा काढला काटा, झोपेत असतानाच केले वार, पिंपरी-चिंचवडमधील घटनेने मोठी खळबळ

by Team Rajgad Publication
November 5, 2024
भिगवणः मित्रच बनला वैरी…..! भांडणाचा राग अनावर झाल्याने मित्राच्या डोक्यात दगड घालून निर्घूण हत्या

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

पिंपरीः शहरात स्वयंपाक बनवण्याच्या वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आले आहे. सदर घटना दि. २ नोव्हेंबर रोजी घडली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील व्हायरल झाल्याचे पाहिला मिळाले आहे. या घटनेत हत्या झालेल्या तरुणाचे नाव दिपू कुमार वय १९ असे आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याचा मित्र मुकेश हिरा कुशवाह याला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, त्याच्या मित्राने त्याला जीवे मारण्याचा निर्णय का घेतला, त्या रात्री नेमकं काय घडले होते. याबाबत काही माहिती मिळाली आहे.

येथील काळभोरनगरमधील एका कंपनीत मुकेश आणि दिपू हे काम करायचे. २ नोव्हेंबरच्या दिवशी त्यांच्यात स्वयंपाक करण्याच्या कारणावरून वाद झाला वादाचे रुपांतर भांडणात झाले. या भांडणाचा राग मुकेश यांने मनात ठेवला होता. दिपू हा सर्व कामगारांसोबत झोपलेले असताना बदला घेण्यासाठी मुकेश तिथे आला. त्याने दीपू झोपेत असताना लोंखडी रॅाडने त्याच्या डोक्यात क्रूरपणे मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्याच्या शेजारी झोपलेल्या कामगाराला हा प्रकार कळताच त्याने मुकेशला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. या घटेनेत दिपूचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी आरोपी मुकेशला अटक केली असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पिंपरी चिंचवड पोलीस करत आहेत.

Tags: crimenewspimpariPunepunecrimenewsrajgadnews
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
Next Post
आघाडीत बिघाडी? उद्धव सेनेचे स्वःबळाची तयारी? उद्धव सेनेचा प्लॅन बी तयार असल्याची सूत्रांची माहिती

Kolhapur: देवा भाऊ, दाढीवाला भाऊ आणि जॅकेटवाला भाऊ, हे जाऊ तिथे खाऊ वाले भाऊः उद्धव ठाकरे यांची जहरी टीका

ताज्या बातम्या

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

June 5, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group