Rajgad Publication Pvt.Ltd

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
पुणे-सातारा महामार्गावरील दारू दुकाने ठरली अपघाताचे केंद्रबिंदू;  2 days ago
१२ तासांत हरवलेल्या वयोवृद्ध व्यक्तीचा शोध; शिरवळ पोलिसांचे तत्पर आणि कौतुकास्पद कार्य 2 days ago
“आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागा” – कुलदीप कोंडे; भोर तालुक्यात शिवसैनिकांची आढावा बैठक उत्साहात 2 days ago
शिवरे येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सोयाबीन बियाण्यांचे वाटप 3 days ago
भोरमध्ये एसटी बस लोकार्पण सोहळ्यावेळी भाजप व राष्ट्रवादीत श्रेयवादाचा कलगीतुरा 3 days ago
Next
Prev
Home News Politics

भोर विधानसभा मतदारसंघात किरण दगडे पाटील यांना पसंती तर अनेक गावांचा मिळतोय जाहीर पाठिंबा,आज भोरमध्ये भव्य प्रचार शुभारंभ सभेचे आयोजन

by Team Rajgad Publication
November 7, 2024
भोर विधानसभा मतदारसंघात किरण दगडे पाटील यांना पसंती तर अनेक गावांचा मिळतोय जाहीर पाठिंबा,आज भोरमध्ये भव्य प्रचार शुभारंभ सभेचे आयोजन
0
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भोर: विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार किरण दगडे पाटील यांना बावधन गावाने तसेच भोर विधानसभेतील अनेक गावांनी एकमुखाने जाहीर पाठिंबा दिला आहे. बावधन गावातील सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन बैठक घेतली, ज्यामध्ये स्थानिक पातळीवर किरण दगडे पाटील यांनाच मतदान करण्याचा निर्णय घेतला गेला. गावातील ग्रामस्थांनी दगडे पाटील यांच्या नेतृत्वाखालील विकास कामांची प्रशंसा केली असून, त्यांनी गावासाठी क्रीडा संकुल, रस्ते, फुटपाथ, आणि महत्वाचा पाणीपुरवठा यासारखी मूलभूत कामे केली असल्याचे नमूद केले.

किरण दगडे पाटील यांनी भोर, वेल्हा, मुळशी या भागांमध्ये पुढील काळात मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्याची योजना आखली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्मभूमीतील काही ऐतिहासिक स्थळांची सुधारणा करण्यावर त्यांचा भर आहे. भोरमधील एमआयडीसी आणि ऐतिहासिक राजगड व तोरणा गड या स्थळांचे जतन आणि विकास करण्याचा दगडे पाटील यांचा संकल्प आहे. त्यांच्या मते, हे कार्य पूर्ण झाल्यास या परिसरात पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल, तसेच स्वराज्याचे एतिहासिक वारसा स्थळ नव्या पिढीसाठी उजेडात आणले जाईल.

भव्य प्रचार शुभारंभ सभेचे आयोजन

You might also like

Bhor – भोलावडेच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत पडवळ यांची बिनविरोध निवड

Bhor Breaking – भोरला आजी माजी आमदारांच्या हस्ते नवीन पाच एसटी बसेसचे लोकार्पण

Bhor -भोर एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी श्रीमंत राजेशराजे पंतसचिव तर नियामक मंडळ चेअरमनपदी प्रमोद गुजर ,व्हाईस चेअरमनपदी ॲड मुकुंद तांबेकर आणि सचिवपदी डॉ.सुरेश गोरेगावकर यांची निवड

आज भोर येथे अपक्ष उमेदवार किरण दगडे पाटील  यांच्या  प्रचाराचा शुभारंभ सभेचे आयोजन केले असून ते छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतलेल्या रायरेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेऊन प्रचाराचा प्रारंभ करतील तसेच भोर येथे सभेचे आयोजन करत  विधानसभेतील नागरिकांच्या उपयुक्त घोषणा केल्या जाणार असून किरण दगडे पाटील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: Bhorkirandagadevidhansabha
ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

ताज्या बातम्या

Bhor – भोलावडेच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत पडवळ यांची बिनविरोध निवड

June 7, 2025
ताज्या बातम्या

Bhor Breaking – भोरला आजी माजी आमदारांच्या हस्ते नवीन पाच एसटी बसेसचे लोकार्पण

June 6, 2025
ताज्या बातम्या

Bhor -भोर एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी श्रीमंत राजेशराजे पंतसचिव तर नियामक मंडळ चेअरमनपदी प्रमोद गुजर ,व्हाईस चेअरमनपदी ॲड मुकुंद तांबेकर आणि सचिवपदी डॉ.सुरेश गोरेगावकर यांची निवड

June 6, 2025
ताज्या बातम्या

Bhor Rajgad News – बनेश्वर परिसरात आढळला अती दुर्मिळ जातीचा ‘बेडडोम मांजऱ्या साप’

June 2, 2025
ताज्या बातम्या

शेतीविषयक – नैसर्गिक शेती आणि विषमुक्त अन्न काळाची गरज – प्रशांत सरडे

May 28, 2025
ताज्या बातम्या

Bhor News – तब्बल ३३ वर्षांनी भरला दहावीचा वर्ग ; जुन्या आठवणींना  उजाळा देत माजी विद्यार्थ्यांचा  स्नेहमेळावा

May 26, 2025

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024

Bhor Breaking news भोर बसस्थानकात पोलादपूरच्या तरुणाचा बसखाली चिरडून अपघाती मृत्यू

July 15, 2024
शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

17
चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

0
नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

0
मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

0
पुणे-सातारा महामार्गावरील दारू दुकाने ठरली अपघाताचे केंद्रबिंदू; 

पुणे-सातारा महामार्गावरील दारू दुकाने ठरली अपघाताचे केंद्रबिंदू; 

June 8, 2025
१२ तासांत हरवलेल्या वयोवृद्ध व्यक्तीचा शोध; शिरवळ पोलिसांचे तत्पर आणि कौतुकास्पद कार्य

१२ तासांत हरवलेल्या वयोवृद्ध व्यक्तीचा शोध; शिरवळ पोलिसांचे तत्पर आणि कौतुकास्पद कार्य

June 8, 2025
“आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागा” – कुलदीप कोंडे; भोर तालुक्यात शिवसैनिकांची आढावा बैठक उत्साहात

“आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागा” – कुलदीप कोंडे; भोर तालुक्यात शिवसैनिकांची आढावा बैठक उत्साहात

June 8, 2025
शिवरे येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सोयाबीन बियाण्यांचे वाटप

शिवरे येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सोयाबीन बियाण्यांचे वाटप

June 7, 2025

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2025 Rajgad Publication Pvt.Ltd | Powered by Rajgad Publication Pvt.Ltd
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2017 JNews.