Friday, June 5, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

टी शर्ट गहाण ठेवणाऱ्याविरोधात खंडाळा पोलिसात तक्रार दाखल

स्वतःचा टी शर्ट काढून टेबलावर टाकून मागणी न केलेल्या हजार रुपयांना टि शर्ट गहाण ठेवत आहे, असे सांगून बदनामी केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे

by Team Rajgad Publication
August 14, 2024
टी शर्ट गहाण ठेवणाऱ्याविरोधात खंडाळा पोलिसात तक्रार दाखल

खंडाळा : सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केली नसताना, अंगातील शर्ट काढून गहाण ठेवत असल्याचे सांगून तुम्हाला येथे काम करू देणार नाही, तुमच्याकडे बघून घेतो अशी बदनामी केल्याप्रकरणी खंडाळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दि. १२ रोजी यशवंत दणाणे यांनी एका दाखल्यासाठी अर्ज दिला होता. त्यावेळी या कर्मचाऱ्यांनी नियमाप्रमाणे दाखला मिळण्याचा कालावधी सांगितला. मात्र, दणाणे यांनी त्यांच्याकडे एक हजार रुपयांची मागणी केली नसताना सेतू कार्यालयात येऊन स्वतःचा टी शर्ट काढून टेबलावर टाकून मागणी न केलेल्या हजार रुपयांना टि शर्ट गहाण ठेवत आहे, असे सांगून बदनामी केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे

You might also like

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

पाझर तलावात केमिकलयुक्त पाणी, नैसर्गिक स्रोत बुजवून अतिक्रमण: शिंदेवाडीतील ग्रामस्थांचा आरोप, प्रकरण काय ?

खंडाळा तालुक्यातील कामे दर्जाहीन, कामांच्या गुणवत्तेची, अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करावीः चंद्रकांत यादव;… अन्यथा तोंडावर काळे फासणार

Tags: khandalapolice
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

June 4, 2026
पाझर तलावात केमिकलयुक्त पाणी, नैसर्गिक स्रोत बुजवून अतिक्रमण: शिंदेवाडीतील ग्रामस्थांचा आरोप, प्रकरण काय ?
खंडाळा

December 13, 2024
खंडाळा तालुक्यातील कामे दर्जाहीन, कामांच्या गुणवत्तेची, अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करावीः चंद्रकांत यादव;… अन्यथा तोंडावर काळे फासणार
खंडाळा

खंडाळा तालुक्यातील कामे दर्जाहीन, कामांच्या गुणवत्तेची, अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करावीः चंद्रकांत यादव;… अन्यथा तोंडावर काळे फासणार

December 4, 2024
खंडाळाः तालुक्यातील मतदारांचा मतांपुरता वापर करणाऱ्या ‘मूकनायक’ आमदाराला त्यांची जागा दाखवून द्याः पुरुषोत्तम जाधव यांचे आवाहन

November 13, 2024
खंडाळाः युतीचे उमेदवार मकरंद पाटीलांकडून जेष्ठ कार्यकर्त्यावर हिनपणाचे टीकास्त्र; पुरुषोत्तम जाधवांकडून निषेध, घराणेशाहीला घरी बसवण्यासाठी एक व्हाः जाधव
ताज्या बातम्या

November 1, 2024
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: पोलिस असल्याची बतावणी करून लुटणारे अटक
ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: पोलिस असल्याची बतावणी करून लुटणारे अटक

October 27, 2024
Next Post
दौंड: देलवडी गावात ग्रामस्थांनी साकारले ‘आईचं बन’; उजाड माळावर फुलवले नंदनवन

दौंड: देलवडी गावात ग्रामस्थांनी साकारले 'आईचं बन'; उजाड माळावर फुलवले नंदनवन

ताज्या बातम्या

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

June 4, 2026
दुःखद बातमी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन; पुणे जिल्ह्यावर शोककळा

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp us