Rajgad Publication Pvt.Ltd

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
खेड शिवापुरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल 1 day ago
Bhor- ध्रुव प्रतिष्ठानकडुन अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; ध्रुव प्रतिष्ठानचा आणखी एक अभिनव उपक्रम 1 day ago
Bhor – भोरच्या नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेचा गैरव्यवहार उघडकीस; कर्जदार , संचालक, व्यवस्थापक  अशा ११२ जणांविरोधात गुन्हा दाखल 2 days ago
Bhor Crime News – भोरला सहा अज्ञातांकडुन चौपाटी येथे एका दांपत्यास मारहाण; अज्ञातांविरोधात भोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल 3 days ago
 “ही मदत केवळ प्रसिद्धीसाठी नाही, तर आपली सेवा करण्याचा मनोभाव ठेवून केली – चंद्रकांत बाठे  3 days ago
Next
Prev
Home भोर

कचऱ्याच्या ढिगार्‍यातील “नसरापूर”! कचऱ्याची समस्या सोडविण्यात नसरापूर ग्रामपंचायत निष्फळ – भाग १

by Team Rajgad Publication
May 25, 2024
0
SHARES
856
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नसरापूर (ता. भोर): नसरापूर गावातील घरातील आणि व्यवसायांचा कचरा योग्यरित्या विल्हेवाट न लावल्याने गावकऱ्यांमध्ये त्रास निर्माण झाला आहे. गावातील ओढ्यात आणि इतर ठिकाणी उघड्यावर टाकला जाणारा कचरा नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे.

भोर तालुक्यातील हायवे लगत असलेल्या नसरापूर येथील नागरिक कचऱ्याच्या समस्येने हैराण झाले असून काही काळा पूर्वी स्वच्छ सुंदर असलेले नसरापूर आता कचऱ्याचे आगार बनले आहे. आता दुर्गांधीवरूनच नसरापूर गावाची ओळख तयार झालेली पाहायला मिळत आहे. सर्वात मोठी ग्रामपंचायत असून देखील फक्त स्वतःचाच विचार केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. नसरापूर ग्रामपंचायत कचरा व्यवस्थापन करण्यात निष्फळ ठरली असून आश्वासनांचा फक्त पाऊस पडला जात आहे. आणि सत्यात मात्र काहीच उतरले जात नाही .

You might also like

Bhor- ध्रुव प्रतिष्ठानकडुन अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; ध्रुव प्रतिष्ठानचा आणखी एक अभिनव उपक्रम

Bhor – भोरच्या नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेचा गैरव्यवहार उघडकीस; कर्जदार , संचालक, व्यवस्थापक  अशा ११२ जणांविरोधात गुन्हा दाखल

Bhor Crime News – भोरला सहा अज्ञातांकडुन चौपाटी येथे एका दांपत्यास मारहाण; अज्ञातांविरोधात भोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

या कचऱ्यामुळे ओढ्याचे पात्र काचाऱ्यानी भरले आहे. गावात चेलाडी ब्रिज शेजारी, साहि्याद्री सिटी, लेंडी ओढा  मेन चौक,साईराज चायनीज समोर,बागमार सोण्याच्या दुकाना समोर,मेन आळी,महावितरण समोर सिद्धिविनायक हॉस्पिटल , शिव गंगा नदी पात्र अशा वेगवेगळ्या ठिकाणी  प्लास्टिकच्या पिशव्या आणि पोत्यांमध्ये बांधून कचरा टाकल्याने तो कुजून, सडून ओढ्यातच साचून राहतो. यामुळे पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो आणि नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो.

नसरापूर गावठाणाचा विस्तार मर्यादित असल्याने कचऱ्याची समस्या मात्र आता गंभीर बनत चालली आहे.गावातील कचरा ग्रामपंचायतीकडून उचलला जात नसल्यामुळे नसरापूरसह परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरत आहे आणि आरोग्याच्या समस्या वाढत आहेत.

ग्रामपंचायतीने घंटागाडी सुरू करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु या घटांतागडीचा उपयोग होत नाही आणि हे पुरेसे नसल्याचे नागरिकांचे मत आहे. परिसरातील  कचरा तातडीने हटवून करण्याची आणि गावातील कचरा निर्मूलनासाठी ठोस उपाययोजना करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.

कचरा प्रश्नाला सर्वस्वी ग्रामपंचायत जबाबदार असून ग्रामपंचायतीने आज पर्यंत येथील कचरा उचलण्याचे सोय केलेली नाही.त्याचप्रमाणे बाहेरील व्यवसायिक या ठिकाणी कचरा टाकत असून याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत आहे. ग्रामपंचायतीने यावर योग्याती निर्णय घ्यावा अन्यथा सर्व कचरा उचलून ग्रामपंचायत समोर टाकण्यात येईल. – प्रवीण ठोंबरे, नसरापूर नागरिक

चेलाडी ब्रिज शेजारी, साहि्याद्री सिटी, लेंडी ओढा  मेन चौक,साईराज चायनीज समोर,बागमार सोण्याच्या दुकाना समोर,मेन आळी,महावितरण समोर सिद्धिविनायक हॉस्पिटल , शिव गंगा नदी पात्र अश्या अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून ग्रामपंचायत पूर्णपणे याकडे दुर्लक्ष करीत आहे आणि फक्त आश्वासन देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. – रवींद्र हरगुडकर

कचरा टाकू नये, असे सांगूनही कचरा टाकला जात आहे.गावातील कचऱ्याचे निर्मूलन व्हावे याकरिता अनेक वेळा मोकळ्या जागेसाठी प्रयल करण्यात आलेले आहेत. त्याकरिता अडचणी येत असल्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आहे. मात्र, हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी युद्धपातळीवर पंचायतीचे नियोजन सुरू आहे तसेच पुढील महिन्याच्या २० तारखेपासून कचरा हा किकवी या ठिकाणी संस्थे मार्फत टाकण्यात येणार आहे परंतु त्या आगोदर सोमवार पासून नसरापूर येथील कचरा हा गोळा केला जाणार असून त्याची योग्य ठिकाणी विल्लेवाट लावली जाणार आहे –  विजयकुमार कुळकर्णी, ग्रामसेवक नसरापूर

क्रमशः

Tags: Balasaheb chandoreBamnolibaramatiBaramati LokasabhabhatgharBhorchatrapatiCongress
ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

ताज्या बातम्या

Bhor- ध्रुव प्रतिष्ठानकडुन अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; ध्रुव प्रतिष्ठानचा आणखी एक अभिनव उपक्रम

June 21, 2025
ताज्या बातम्या

Bhor – भोरच्या नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेचा गैरव्यवहार उघडकीस; कर्जदार , संचालक, व्यवस्थापक  अशा ११२ जणांविरोधात गुन्हा दाखल

June 20, 2025
ताज्या बातम्या

Bhor Crime News – भोरला सहा अज्ञातांकडुन चौपाटी येथे एका दांपत्यास मारहाण; अज्ञातांविरोधात भोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

June 19, 2025
ताज्या बातम्या

Bhor – बसरापुर गावची स्मशानभूमी निघाली उजळून ; तीन सौर ऊर्जा दिवे बसविल्याने नदीच्या परिसरात प्रकाश

June 18, 2025
ताज्या बातम्या

Bhor – भोर वरून वरंधा घाट मार्गे महाडला जाणारा रस्ता अवजड वाहनांकरीता तीन महिन्यांसाठी बंद

June 18, 2025
ताज्या बातम्या

भोर – कापुरव्होळ रस्त्यावर भाटघर जवळ रस्त्याची दुरावस्था; दुचाकी वाहनांची घसरगुंडी

June 15, 2025

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024

Bhor Breaking news भोर बसस्थानकात पोलादपूरच्या तरुणाचा बसखाली चिरडून अपघाती मृत्यू

July 15, 2024
शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

17
चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

0
नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

0
मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

0
खेड शिवापुरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल

खेड शिवापुरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल

June 21, 2025

Bhor- ध्रुव प्रतिष्ठानकडुन अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; ध्रुव प्रतिष्ठानचा आणखी एक अभिनव उपक्रम

June 21, 2025

Bhor – भोरच्या नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेचा गैरव्यवहार उघडकीस; कर्जदार , संचालक, व्यवस्थापक  अशा ११२ जणांविरोधात गुन्हा दाखल

June 20, 2025

Bhor Crime News – भोरला सहा अज्ञातांकडुन चौपाटी येथे एका दांपत्यास मारहाण; अज्ञातांविरोधात भोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

June 19, 2025

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2025 Rajgad Publication Pvt.Ltd | Powered by Rajgad Publication Pvt.Ltd
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2017 JNews.