राजगड न्यूज लाईव्ह

Tag: Baramati Lokasabha

कचऱ्याच्या ढिगार्‍यातील “नसरापूर”! कचऱ्याची समस्या सोडविण्यात नसरापूर ग्रामपंचायत निष्फळ – भाग १

नसरापूर (ता. भोर): नसरापूर गावातील घरातील आणि व्यवसायांचा कचरा योग्यरित्या विल्हेवाट न लावल्याने गावकऱ्यांमध्ये त्रास निर्माण झाला आहे. गावातील ओढ्यात आणि इतर ठिकाणी उघड्यावर टाकला जाणारा कचरा नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ...

Read more

पळसोशी ओढ्यात बेकायदेशीर बांधकाम? निवेदन देऊन कारवाईची मागणी

भोर : भोर तालुक्यातील पळसोशी गावातील शंकर महादेव म्हस्के यांनी पळसोशी गावच्या ओढ्यात बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ग्रामस्थ विनायक आण्णा म्हस्के यांनी २४ मे रोजी भोरचे तहसीलदार, ...

Read more

आमचा स्वार्थ समाजाचे भले करण्याचा आहे – अजित पवार

मनोज खंडागळे : यवत यवत दि.०५ : दौंड तालुक्यातील वरवंड येथे बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा रविवार दि.०५ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास संपन्न झाली.यावेळी मोठ्या ...

Read more

बारामती लोकसभा मतदारसंघात १७ लाखाहून अधिक मतदार ओळख चिट्ठीचे वितरण..

पुणे : बारामती लोकसभा मतदासंघाकरीता येत्या ७ मे रोजी निवडणूक होणार असून मतदारसंघातील सर्व मतदारांना सुलभरित्या मतदान करता यावे, याकरीता प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहे. मतदारसंघात आतापर्यंत एकूण १७ लाख ...

Read more

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत नसरापुरला उद्या विराट सभा

सुमारे 500 कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश भोर : बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ उद्या मंगळवारी(दि. १ मे) शिवाजी विद्यालय चेलाडी, नसरापूर (ता. भोर) येथे सायंकाळी ...

Read more

लोकसभेच्या रणांगणात लढत नणंद-भावजयची, पण खरी झुंज काका पुतण्याचीच अन् बारामतीमधील वर्चस्वाची!

राजगड न्युज लाईव्ह: अजित पवार  यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची दोन तुकडे करून भाजपच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर पहिल्यांदाच पवार कुटुंब निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यामध्ये आता थेट बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध ...

Read more

राजकीय पक्षांपुढे कडक उन्हाचे संकट! कार्यकर्त्यांच्या सभा उन्हात तर पदाधिकाऱ्यांच्या बैठका एसी हॉल मध्ये..

ऐन उन्हाळ्यात निवडणुकीच्या प्रचाराला बाहेर पडावे लागणार पुणे : मार्च महिना संपून एप्रिल महिना सुरु होताना सर्वच राजकीय पक्षांपुढे कडक उन्हाचे संकट उभे ठाकले आहे. ऐन उन्हाळ्यात निवडणुकीच्या प्रचाराला बाहेर ...

Read more

पुरंदरचा बापू: ‘पलटूराम’ की ‘रामायणातील बिभीषण’? सोशल मीडियावर पत्र व्हायरल!

पुरंदर:विजय शिवतारे यांच्या अचानक माघारीमुळे समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका कट्टर समर्थकाने पत्र लिहून शिवतारेंवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढण्याचा ...

Read more

Loksabha Elections: बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार!

बारामती : बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बारामती लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली ...

Read more
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!