राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

Latest Post

रणसंग्रामाचा निकालः दौंडमध्ये राहुल कुल यांची विजयाची हॅट्रिक; तिसऱ्यांदा दौंडच्या आमदारपदी विराजमान, १३ हजार ९०६ मताधिक्याने विजयी

रणसंग्रामाचा निकालः दौंडमध्ये राहुल कुल यांची विजयाची हॅट्रिक; तिसऱ्यांदा दौंडच्या आमदारपदी विराजमान, १३ हजार ९०६ मताधिक्याने विजयी

पारगांवः धनाजी ताकवणे    दौंड विधानसभा मतदारसंघात भाजपाचे अॅड. राहुल कुल हे तिसऱ्यांदा आमदार पदी विराजमान झाले आहेत. राहुल कुल...

पुरंदरः सासवडमध्ये विजय शिवतारे यांची ‘विजयीरॅली’; मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा सहभाग

पुरंदरः सासवडमध्ये विजय शिवतारे यांची ‘विजयीरॅली’; मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा सहभाग

जेजुरीः  पुरंदर विधानसभेतून विजय शिवतारे यांनी २१ हजार १८८ मताधिक्क घेत विजय मिळवला आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच शिवतारे यांनी आघाडी...

भोरः संग्राम थोपटे यांच्या १५ वर्षांच्या एकहाती सत्तेला मांडेकर यांनी लावला सुरूंग; मोठ्या मताधिक्याने ‘विजय’ आणला खेचून

भोरः संग्राम थोपटे यांच्या १५ वर्षांच्या एकहाती सत्तेला मांडेकर यांनी लावला सुरूंग; मोठ्या मताधिक्याने ‘विजय’ आणला खेचून

भोरः भोर विधानसभेचा निकाल धक्कादायक लागला असून, महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी विजयाचा गुलाल आपल्या माथी लावत विद्यमान आमदार संग्राम...

रणसंग्रामाचा निकालः पुरंदर विधानसभेवर ‘भगवा’ फडविण्यात शिवतारेंना यश; संजय जगताप यांना पराभवाचा धक्का, पुरंदरचा किल्लेदार ‘विजय शिवतारे’

रणसंग्रामाचा निकालः पुरंदर विधानसभेवर ‘भगवा’ फडविण्यात शिवतारेंना यश; संजय जगताप यांना पराभवाचा धक्का, पुरंदरचा किल्लेदार ‘विजय शिवतारे’

जेजुरीः पुरंदर विधानसभेसाठी आज दि. २३ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया सासवड येथील नवीन शासकीय इमारतीमध्ये संपन्न झाली. या निवडणुकीत प्रामुख्याने...

जोरदार शक्ती प्रदर्शनः राष्ट्रवादीकडून शंकर मांडेकर यांच्याकडून उमेदवारी अर्ज सादर; इच्छुकांची समजूत काढणारः मांडेकर

भोर विधानसभाः मांडेकर ९ व्या फेरीअंती तब्बल ५३ हजार ९४ मतांनी आघाडीवर

भोरः भोर विधानसभेसाठी मतमोजणीला सुरूवात झाली असून, महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी पहिल्या फेरीपासूनच मोठी आघाडी घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार...

Page 95 of 281 1 94 95 96 281

Recommended

Most Popular

Add New Playlist

error: Content is protected !!