Bhor – राजा रघुनाथराव विद्यालयाच्या २००१-०२ बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न ; तब्बल २४ वर्षांनी विद्यार्थी बसले पुन्हा शाळेत
२००१-२००२ बॅचच्या १२० विद्यार्थ्यांची उपस्थिती भोर एज्युकेशन सोसायटीच्या राजा रघुनाथराव विद्यालयाच्या सन २००१-०२ बॅचच्या विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेह मेळावा रविवार (दि.१५)...









