Friday, August 21, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

मांडकीत २८ लाखांचा चंदनसाठा जप्त : पुणे ग्रामीण एटीएसची धडक कारवाई

by SBPRNL
May 19, 2026
मांडकीत २८ लाखांचा चंदनसाठा जप्त : पुणे ग्रामीण एटीएसची धडक कारवाई

पुरंदर | तालुक्यातील मांडकी येथे पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) धडक कारवाई करत तब्बल २८ लाख रुपयांचा चंदनसाठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून संबंधित आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या आदेशानुसार एटीएसचे पथक सासवड व जेजुरी परिसरात संशयित आरोपींचा शोध घेत होते. यावेळी वाल्हे परिसरात पथकाला खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, मांडकी येथील पाटील वस्ती परिसरातील एका शेतात मोठ्या प्रमाणात चोरीचे चंदन लपवून ठेवण्यात आले आहे.

You might also like

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

मिळालेल्या माहितीच्या आधारे एटीएस पथकाने जेजुरी पोलिसांच्या मदतीने मांडकी येथे छापा टाकला. विलास रावजी भोसले यांच्या शेतात शोधमोहीम राबवली असता हिरव्या कापडाखाली लपवून ठेवलेले सुमारे ५६० किलो वजनाचे चंदनाचे ओंडके आढळून आले. यासोबतच झाडे कापण्यासाठी वापरण्यात येणारा बॅटरीवर चालणारा कटर आणि दोन लोखंडी ड्रिलही जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २८ लाख ५ हजार २०० रुपये इतकी असल्याचे समोर आले.

चौकशीदरम्यान हा चंदनसाठा प्रतिक प्रमोद खुंटे याने शेतात ठेवला असल्याची माहिती पुढे आली. मात्र, पोलिसांनी शोध घेतला असता तो फरार असल्याचे निष्पन्न झाले असून त्याचा शोध सुरू आहे.

दरम्यान, प्रतिक खुंटे हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

ही कारवाई पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, बारामती अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. एटीएसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड, विशाल गव्हाणे, पोलीस हवालदार निलेश कदम, रविंद्र जाधव, पोलीस अंमलदार मोसीन शेख, ओंकार शिंदे, जालिंदर मुळीक तसेच पोलीस उपनिरीक्षक केशव जगताप यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
Next Post
भोर-राजगड-मुळशीसाठी वाढीव निधीची मागणी पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य आणि पर्यटन विकासावर आमदार शंकर मांडेकरांचा भर

भोर-राजगड-मुळशीसाठी वाढीव निधीची मागणी पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य आणि पर्यटन विकासावर आमदार शंकर मांडेकरांचा भर

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group