पर्यावरणः वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टच्यावतीने डोंगरावर बियांचे रोपण; कान्हुर मेसाईचा डोंगर देशी झाडांनी नटणार
शिक्रापूरः प्रतिनिधी शेरखान शेख कान्हुर मेसाई ता. शिरुर येथील गारकोलवाडी येथील माळरान डोंगरावर वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टच्या माध्यमातून जलसंसाधनचा विकास...









