Monday, June 8, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

मोहिम-सिंहगडावर ‘एक दिवस शिवरायांच्या सानिध्यात’ मोहिमेद्वारे गडकोट किल्ले संवर्धन उपक्रम

by कुंदन झांजले
November 26, 2024

धर्मप्रेमींनी घेतला धर्मासाठी कृतिशील होण्याचा निर्धार

पुणे : – छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी स्वराज्या’चा अभिमान असलेला सिंहगड किल्ला यंदा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘एक दिवस शिवरायांच्या सानिध्यात’ या मोहिमेने जागरूकतेचा केंद्रबिंदू ठरला. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा वारसा जपण्यासाठी आणि गड-दुर्गांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने रविवार (दि.२४) सुट्टीचा दिवस वाया न घालवता या मोहिमे उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्तांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.

मोहिमेची सुरुवात आदिशक्ती भवानी मातेच्या चरणी आणि श्री कोंढाणेश्वर व श्री अमृतेश्वर यांच्या चरणी सामूहिक प्रार्थनेने झाली. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाला अभिवादन करून उपस्थित धर्मप्रेमीं शिवभक्तांना श्रीकांत बोराटे आणि  दिपक आगावणे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी सर्व धर्मप्रेमींनी ‘श्रीराम जय राम जय जय राम’ नामजप करून रामराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. तानाजी कडा, बुलंद दरवाजा, तानाजी मालुसरे समाधी, कोंढाणेश्वर मंदिर यांसारख्या ऐतिहासिक स्थळांची माहिती देत, शिवराय व मावळ्यांच्या अध्यात्मिक बळावर आधारलेल्या धर्मकार्याचा अभ्यास करण्यात आला.मावळ्यांच्या शौर्यकौशल्यांचा अनुभव देत, तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी यांसारखी स्वसंरक्षण कौशल्ये सादर करण्यात आली.

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील आळंदेवाडी,  गोकवडी तसेच वाघळवाडी, नवलेवाडी, तळेगाव व इतर भागांतून १७० हुन अधिक  धर्मप्रेमी शिवभक्तांनी या मोहिमेत सहभाग घेतला. गडावरील पर्यटक आणि व्यवसायिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.गडकोट किल्ले संवर्धन आणि राष्ट्रधर्म रक्षणासाठी समाजाने एकत्र येऊन प्रेरणा घेण्याचा निर्धार या मोहिमेद्वारे दृढ करण्यात आला.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

Tags: Bhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

सामाजिक - बसरापुरला मासुम संस्थेकडून महिला लैंगिक हिंसाविरोधात जनजागृती कार्यक्रम

ताज्या बातम्या

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

June 5, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group