Rajgad Publication Pvt.Ltd

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
Bhor News – राज्यस्तरीय संताजी धनाजी सामाजिक पुरस्काराने बापू कुडले सन्मानित 17 hours ago
Bhor New- आंबवडेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ;२० वर्षांनी भरला दहावीचा वर्ग 18 hours ago
Bhor News -पुणे महानगरपलिका कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी अंकुश कंक यांची बिनविरोध निवड 3 days ago
Bhor News – भोरला लोकअदालतीत ३३ प्रकरणे निकाली;११ लाख ८८ हजार ८७० रुपयांची वसुली 5 days ago
Bhor News – येवली गावात जागेचा वाद विकोपाला जाऊन दोन गटात राडा; पोलीस स्टेशनला १६ जणांवर परस्पर विरोधी तक्रार दाखल 5 days ago
Next
Prev
Home भोर

भोर मध्ये “अवैध व्यवसायासह फार्महाऊसही” ‘फार्मा’त.

by Team Rajgad Publication
April 6, 2024
0
SHARES
1.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्ह्यात पूर्णपणे बंद परंतु भोर पोलिस स्टेशन हद्दीत अवैध व्यवसाय खुलेआम सुरू.

भोर : मागील काही दिवसांपासून भोर पोलिस स्टेशन हद्दीतील परिसरात मटका, जुगार, देशी-विदेशी मद्य विक्री, गावठी दारूचे उत्पादन, खुलेआम गुटखा विक्री, तसेच विनापरवाना फार्महाऊसही ‘फार्मा’त आले आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी जिल्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. मात्र, भोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व अवैध धंदे जोमात सुरु असून, पोलीस मात्र लुटुपुटुची कारवाई करत आहेत.

You might also like

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: पोलिस असल्याची बतावणी करून लुटणारे अटक

शिरवळ येथे ट्रकला स्कॉर्पिओची धडक; दोन जखमी, एक सुरक्षित

ईद-ए-मिलाद व मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त मूकबधिर विद्यार्थ्यांना फळे व खाऊ वाटप

भोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील आठ दिवसांत भोर पोलिसांनी हॉटेलच्या परिसरात दारू विक्री करणाऱ्या अंदाजे दोन तीन जणांवर तुटपुंजी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्याकडून काही मुद्देमाल जप्त केला आहे. परंतु अवैध व्यवसाय हे कमी होण्यापेक्षा त्यामध्ये वाढ होत असल्याची नागरिकांची दबक्या आवाजात चर्चा आहे. या बदलाने या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायांवर कारवाई होऊन आळा बसेल, अशी अपेक्षा करणाऱ्या नागरिकांची घोर निराशा झाली आहे. वाढत्या अवैध धंद्यामुळे भोर शहरा सह परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

“फार्महाऊस आंबट शौकिनांची अड्डे” कारवाई शून्य..

भोर शहरा लगत असणाऱ्या ग्रामीण भागात फार्महाऊस संख्या मोठ्या प्रमाणत झाली असून त्या ठिकाणी शनिवार व रविवारी या वेळी मोठ्या प्रमाणात पर्यटक विश्रांती साठी येत असतात परंतु हे “फार्महाऊस आंबट शौकिनांची अड्डे” झाले असून रात्री एक दोन तर काही रात्रभर धांगड धिंगा घालत असतात फार्महाऊसही ‘फार्मा’त आले आहेत .यावर कोणतीही कारवाई न करता पोलिस मात्र कानाडोळा करीत असताना नागरिकांकडून बोलले जात आहे.

पोलीस ठाण्याच्या हद्दीत परवाने नसताना यातील जवळपास प्रत्येक गावामध्ये अनेक हॉटेल व्यावसायिक मद्यविक्री करत आहेत. अवैध गावठी दारू, ताडी, गांजा यांची विक्री राजरोसपणे सुरू आहे. सामान्य नागरिकांना या अवैध धंद्यांचा त्रास होत आहे. मात्र, संबंधित व्यावसायिक आणि पोलीस यांचे संगनमत असल्याने याबाबत तक्रार कुठे करायची? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच अवैध व्यावसायिकांची दहशत असल्याने नागरिक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत.

प्रतिबंध करणारी यंत्रणाच ठरतीये कुचकामी

गावोगावी काही तरुण व्यसनांसह अवैध मटक्याच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. मटक्यातून अनेक वेळा वर्चस्ववादातून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. अशा घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. यास प्रतिबंध करणारी यंत्रणाच कुचकामी ठरत असल्याने अशा प्रकारचे गुन्हे वाढत आहेत.

भोर शहरात व हद्दीत अवैध धंदे जोरात

भोर पोलिस स्टेशन हद्दीत मटक्याचे व जुगाराचे अड्डे सुरु आहेत. शहर परिसरात मटक्याचा अड्डा असून, लहान-मोठे हातभट्टी विक्रीची दुकाने आहेत. तसेच ग्रामीण परिसरातही मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री, अवैध दारू, मटका, जुगार जोमात सुरु आहेत.

कारवाई करून व्यवसाय पूर्णपणे बंद करावेत

पोलिसांकडून कारवाई झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात हे व्यवसाय बंद होतात. त्यानंतर पुन्हा नव्या जोमाने हे व्यवसाय सुरू होत आहेत. त्यामुळे पोलिसांनी कडक कारवाई करून येथील व्यवसाय पूर्णपणे बंद करावेत, अशी येथील नागरिकांनी मागणी केली आहे.

विद्यार्थी व्यसनाच्या वाटेवर
शाळा- महाविद्यालयाच्या आवारात देखील गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. हॉस्पिटलच्या आवारात छोट्या पानटपऱ्यांवर गुटखा्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे विद्यार्थी देखील व्यसनाधीन झाले आहेत. यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने पालकांतून संताप व्यक्त होत आहे.

Tags: police
ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: पोलिस असल्याची बतावणी करून लुटणारे अटक
ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: पोलिस असल्याची बतावणी करून लुटणारे अटक

October 27, 2024
शिरवळ येथे ट्रकला स्कॉर्पिओची धडक; दोन जखमी, एक सुरक्षित
News

शिरवळ येथे ट्रकला स्कॉर्पिओची धडक; दोन जखमी, एक सुरक्षित

October 26, 2024
ईद-ए-मिलाद व मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त मूकबधिर विद्यार्थ्यांना फळे व खाऊ वाटप
क्राईम

ईद-ए-मिलाद व मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त मूकबधिर विद्यार्थ्यांना फळे व खाऊ वाटप

September 16, 2024
भोरमध्ये गणेशोत्सवात शांतता राखण्यासाठी अकरा जणांना एक दिवसाची हद्दपार नोटीस
क्राईम

भोरमध्ये गणेशोत्सवात शांतता राखण्यासाठी अकरा जणांना एक दिवसाची हद्दपार नोटीस

September 17, 2024
टी शर्ट गहाण ठेवणाऱ्याविरोधात खंडाळा पोलिसात तक्रार दाखल
क्राईम

टी शर्ट गहाण ठेवणाऱ्याविरोधात खंडाळा पोलिसात तक्रार दाखल

August 14, 2024
पारगांव: भीमा नदीत महाकाय मगर, मच्छिमार व शेतकरी भयभीत.
पुणे

पारगांव: भीमा नदीत महाकाय मगर, मच्छिमार व शेतकरी भयभीत.

August 10, 2024

Stay Connected test

Warning: Undefined array key "access_token" in /home/u891388954/domains/rajgadnews.live/public_html/wp-content/themes/jnews/class/Util/Api/SocialAccounts.php on line 378
  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024

Bhor Breaking news भोर बसस्थानकात पोलादपूरच्या तरुणाचा बसखाली चिरडून अपघाती मृत्यू

July 15, 2024
शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

17
चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

0
नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

0
मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

0

Bhor News – राज्यस्तरीय संताजी धनाजी सामाजिक पुरस्काराने बापू कुडले सन्मानित

May 16, 2025

Bhor New- आंबवडेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ;२० वर्षांनी भरला दहावीचा वर्ग

May 16, 2025

Bhor News -पुणे महानगरपलिका कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी अंकुश कंक यांची बिनविरोध निवड

May 14, 2025

Bhor News – भोरला लोकअदालतीत ३३ प्रकरणे निकाली;११ लाख ८८ हजार ८७० रुपयांची वसुली

May 12, 2025

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2025 Rajgad Publication Pvt.Ltd | Powered by Rajgad Publication Pvt.Ltd
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2017 JNews.