राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती 6 days ago
“तुम्ही आमच्यावर केसेस करणार मग आम्ही तुम्हाला सोडणार का” उद्योजकाच्या मुलाचे अपहरण… 2 weeks ago
कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार 1 month ago
संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार 1 month ago
भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड 1 month ago
Next
Prev
Home News Politics

भोरः रस्त्याच्या निकृष्ठ कामाबाबात भाजप आक्रमक; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन

संबधित अधिकारी सदर कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा भाजप कार्यकर्त्यांचा आरोप

by Team Rajgad Publication
August 5, 2024
भोरः रस्त्याच्या निकृष्ठ कामाबाबात भाजप आक्रमक; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन
0
SHARES
314
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुंदन झांजले, भोर

भोरः अनेक वर्षांपासून निष्पाप लोकांचा बळी घेणारा भोर-कापूरहोळ रस्त्याची पुन्हा एकदा दैयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याच्या काँक्रीटीकरणास सहा महिन्यांपूर्वीच सुरुवात झाली. परंतु, ठेकेदाराच्या आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ऐन पावसाळ्यामध्ये रस्ता ठिकठिकाणी खचला आहे. यामुळे या रस्त्यावर मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. यासाठी भोर भारतीय जनता पक्षाने अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम खाते भोर यांच्याकडे या रस्त्यासाठी पाठपुररावा करीत ही बाब निदर्शनास आणून दिली. मात्र, अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस राजाभाऊ गुरव यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम खाते भोर यांच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

You might also like

संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती

“तुम्ही आमच्यावर केसेस करणार मग आम्ही तुम्हाला सोडणार का” उद्योजकाच्या मुलाचे अपहरण…

कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार

भोर तालुक्यात कापूरहोळ ते वाई दरम्यान 40 किलोमीटर मार्गावर सूरू असलेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात भाजप आक्रमक झाल्याचे यावेळी पाहिला मिळाले. या ठिय्या आंदोलनामध्ये, शेकडो कोटी रुपये खर्च करून रस्ता केल्यानंतर पहिल्या दोन महिन्यातच रस्ता काही ठिकाणी खचल्याने, तर काही ठिकाणी सिमेंटच्या रस्त्याला मोठ्या भेगा पडल्याने शहर भाजपच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. अनेक वेळा ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून देखील सदरचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने भाजप कार्यकर्त्यांचा भोरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्याच्या केबिनच्या दारात ठिय्या मांडत पदाधिकारी बसले होते. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कार्यालयात हजर नसल्याने त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी फोनवरून संपर्क केल्यानंतर, तुम्हाला कायं करायचंय ते करा असं उत्तर मिळाल्याने अधिकाऱ्यांच्या दालनासमोर कार्यकर्त्यांनी मांडला ठिय्या मांडला. यावेळी जोपर्यंत अधिकारी येत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी आक्रमक भूमिका आंदोलन कर्त्यांनी घेतली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदाराच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला.

या आंदोलनासाठी शहराध्यक्ष सचिन कनेरकर, दत्तात्रय झांजले, संतोष लोहकरे, अमर ओसवाल, संजय खरमरे, बादशाह भाई शेख, सचिन चुनाडी, सुनील शेडगे, वैशाली बांदल, पल्लवी फडणीस, भाग्यश्री साठे, आयेशा नालबंद, पोर्णिमा धोंडे, क्षिति लाळे, दिनकर वाघमारे, रावसाहेब घोरपडे, ताराचंद सकट, भाऊसाहेब घोरपडे, आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती
भोर

March 9, 2026
“तुम्ही आमच्यावर केसेस करणार मग आम्ही तुम्हाला सोडणार का” उद्योजकाच्या मुलाचे अपहरण…
क्राईम

March 3, 2026
कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार
पुणे

February 6, 2026
संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार
ताज्या बातम्या

संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार

February 4, 2026
भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड

February 2, 2026
राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार शंकर मांडेकर मैदानात; भोंगवली–कामथडी गटात आज हाय व्होल्टेज कोपरा सभा

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024
Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

October 21, 2024

Bhor Newsसावधान!!हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा ,पुन्हा एकदा शाळांना सुट्टी जाहीर.

0

पहिल्या वेतनाच्या रकमेतून बालचमुंना दाखविला “डंका हरिनामाचा” सिनेमा

0

Bhor News सावधान||भोर तालुक्यातील वरंधा घाट माथ्यावर अतिवृष्टी,या भागातील धानवली गावातील नागरिकांचे स्थलांतर

0

Bhor Breaking News पसुरेत वीजेच्या खांबावरून घसरून वायरमन जखमी

0
संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती

संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती

March 9, 2026
“तुम्ही आमच्यावर केसेस करणार मग आम्ही तुम्हाला सोडणार का” उद्योजकाच्या मुलाचे अपहरण…

“तुम्ही आमच्यावर केसेस करणार मग आम्ही तुम्हाला सोडणार का” उद्योजकाच्या मुलाचे अपहरण…

March 3, 2026
कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार

कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव यांच्यावर जनतेचा विश्वास; निवडणूक रिंगणात विजयाचा निर्धार

February 6, 2026
संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार

संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार

February 4, 2026

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2026 राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.) | Powered by राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2023 Rajgad news.live