जनजागृतीः जेजुरी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने जागतिक एड्स दिन सप्ताहाचे आयोजन; आजाराबाबत समाजात जागृती निर्माण करण्यासाठी रॅली
जेजुरीः मयुर कुदळे जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधत जेजुरी ग्रामीण रुग्णालय आणि जिजामाता ज्युनिअर कॉलेज जेजुरी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मुख्य मार्गावरून समाज प्रबोधनपर जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले....
Read moreDetails





























