राजगड सहकारी साखर कारखाना प्रशासन अडवणूक करून, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, आणि कामगारांचा अपमान करत असल्याचा आरोप करत गेट जवळ रस्त्यावरचं बसून शेतकऱ्यांची पत्रकार परिषद
राजगड न्युज नेटवर्क भोर : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तळमळीचा प्रश्न असलेल्या राजगड सहकारी कारखान्याला बँकेची लिलावाची नोटीस आल्यानंतर, कारखान्यावर असणारं कर्ज, शेतकऱ्यांची थकीत पैसे, कामगारांचे थकीत पगार या विषयी पत्रकार परिषद...
Read moreDetails