राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

भोर

Bhor – भोर वरून वरंधा घाट मार्गे महाडला जाणारा रस्ता अवजड वाहनांकरीता तीन महिन्यांसाठी बंद

अतिवृष्टीमुळे सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी यांनी जारी केले आदेश सध्या राज्यात सर्वत्र अतिवृष्टी होत असून अतिवृष्टीमुळे घाट रस्त्यावर दरडी कोसळण्याचे प्रकार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पुणेहून भोर वरंधा घाट मार्गे महाडला कोकणात...

Read moreDetails

Bhor – राजा रघुनाथराव विद्यालयाच्या २००१-०२ बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न ; तब्बल २४ वर्षांनी विद्यार्थी बसले पुन्हा शाळेत

२००१-२००२ बॅचच्या  १२० विद्यार्थ्यांची उपस्थिती भोर एज्युकेशन सोसायटीच्या राजा रघुनाथराव विद्यालयाच्या सन २००१-०२ बॅचच्या विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेह मेळावा रविवार (दि.१५) विद्यालयात शाळा भरवुन पार पडला. यावेळी इयत्ता दहावी अ ब...

Read moreDetails

भोर – कापुरव्होळ रस्त्यावर भाटघर जवळ रस्त्याची दुरावस्था; दुचाकी वाहनांची घसरगुंडी

पावसाच्या रिपरिपीने चिखलाचा थर ,संथ गतीने कामाचा फटका भोर - कापूरव्होळ रस्त्याच्या संथ गतीने चालणा-या कामामुळे पावसाच्या रिपरिपीने भाटघर गावाजवळील कॉर्नरवरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखलाचा थर साचला असुन दुचाकी वाहन...

Read moreDetails

Bhor – भोर शहरात दिवसाढवळ्या एकाच दिवशी दोन घरफोड्या; रोख रक्कमेसह साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

पुन्हा एकदा भरदिवसा शहरातील घरफोडीने  नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण मागील काही महिन्यात भोर शहरात चोरीचे प्रमाण वाढले आहे. अशातच भर दिवसा पुन्हा भोर शहरात चोरट्यांनी घरफोडी करून ३ लाख ६० हजार रुपयांच्या...

Read moreDetails

Bhor – भोर तालुक्यात भात तरवे , कडधान्ये पेरणीची लगबग ; बैलजोड्या कमी झाल्याने सायकल कोळपे, ट्रॅक्टर मशागतीला पसंती

पावसाच्या भीतीने शेती मशागतीच्या कामांना वेग; शिवारातुन शेतकरी महिलांची वर्दळ वाढली भोर तालुक्यात सर्वत्र मे महिन्यात बरसलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीच्या कामात खंड पडला होता परंतु चार पाच दिवसापासुन पावसाने उघडिप...

Read moreDetails

कापूरव्होळ- भोर रस्त्यावर दुचाकी व कार अपघातात तरुणाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

नसरापूर (दि. १० जून) : कापूरव्होळ - भोर रस्त्यावर माळवाडी गावच्या हद्दीत मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार, तर दुसरा...

Read moreDetails

पुणे-सातारा महामार्गावरील दारू दुकाने ठरली अपघाताचे केंद्रबिंदू; 

खेड शिवापूर : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील खेड शिवापूर व कापूरहोळ पट्ट्यातील काही दारू विक्री केंद्रांजवळ वाढती गर्दी आणि मद्यपींचे निष्काळजी वर्तन सध्या अपघातांचे कारण ठरत आहे. हे...

Read moreDetails

“आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागा” – कुलदीप कोंडे; भोर तालुक्यात शिवसैनिकांची आढावा बैठक उत्साहात

नसरापूर | प्रतिनिधी : दि. ७ जून रोजी नसरापूर येथे भोर तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक शिवसेना तालुका संघटक कुलदीप कोंडे यांच्या पुढाकाराने उत्साही वातावरणात पार पडली....

Read moreDetails

शिवरे येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सोयाबीन बियाण्यांचे वाटप

नसरापूर : भोर तालुक्यातील शिवरे गावामध्ये 'विकसित कृषी संकल्प अभियान' अंतर्गत आयोजित विशेष कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना सोयाबीनच्या उन्नत बियाण्यांचे तसेच कीडनाशक व औषधांचे वाटप करण्यात आले....

Read moreDetails

भोरमध्ये एसटी बस लोकार्पण सोहळ्यावेळी भाजप व राष्ट्रवादीत श्रेयवादाचा कलगीतुरा

भोर (जि. पुणे) | प्रतिनिधी : भोर एस.टी. आगाराला नव्याने प्राप्त झालेल्या पाच एस.टी. बसगाड्यांच्या लोकार्पण सोहळ्याचे शुक्रवारी (दि. ६ जून) राजकीय मंच बनलेले दिसून आले. एकाच विषयावर दोन वेळा...

Read moreDetails
Page 15 of 68 1 14 15 16 68

Add New Playlist

error: Content is protected !!