राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS

ताज्या बातम्या

आजपासून विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटनाचा शुभारंभ; आमदार संग्राम थोपटे यांच्या गावभेट दौऱ्याला वेल्हा तालुक्यातील गावांपासून सुरुवात

भोरः भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यातील गावात विविध विकास कामांच्या उद्घाटनच्या अनुषंगाने भोर विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे यांच्या गाव भेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आजपासून या दौऱ्याला सुरुवात...

Read moreDetails

मान्सून परतीचा-भोरला मुसळधार पावसाने नागरीकांची दैना, आठवडे बाजारात पाणी साचल्याने तरकारी भाजीपाला व्यावसायिकांची तारांबळ

भोर : मागील दोन दिवसापासून भोर तालुक्यात अवकाळी मुसळधार पावसाने थैमान घातले असून आज मंगळवार (दि.२४) दुपारनंतर आलेल्या मुसळधार पावसाने भोरकरांना झोडपून काढले. मंगळवारचा दिवस आठवडे बाजार असल्याने तालुक्यातील व...

Read moreDetails

शिरवळः एवढा राग काय कामाचा? शिंदेवाडीतील हॅाटेल मालक व बार मॅनेजरला शुल्लक कारणावरुन बेदम मारहाण; एखाद्या सिनेमाप्रमाणे घडला घटनाक्रम

शिरवळः (क्राईम स्टोरी) येथील शिंदेवाडी या ठिकाणी असणाऱ्या हॅाटेलच्या मालकाला व मॅनेजरला एका शुल्लक कारणावरुन १० ते १५ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना दि....

Read moreDetails

राजगडः किल्ले राजगड स्वच्छता, पदभ्रमंती मोहिम फत्ते; वीर कान्होजीराजे जेधे प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने आयोजन

राजगडः हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजधानी 'किल्ले राजगड'वरून स्वराज्य चा कारभार पाहिला. अशा या राजगड किल्लाची स्वच्छता व पदभ्रंमती मोहीम शिलेदार वीर कान्होजीराजे जेधे प्रतिष्ठान, पुणे यांच्या...

Read moreDetails

Crime News: अपघात नसून घातपातचः नातेवाईकांचा आरोप, गुंजवणी नदी पुलावरील संशयास्पद मृत्यू प्रकरण

नसरापूरः घरी जात असताना एका ५२ वर्षीय व्यक्ती गुंजवणी नदी पात्रात बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेल्या या व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, या व्यक्तीचा उपाचारापूर्वीच मृत्यू झाला होता....

Read moreDetails

राजगडः रोड रोमिओवर कडक कारवाईची मागणी; शिवसाम्राज्य प्रतिष्ठानचे राजगड पोलिसांना निवेदन

नसरापूर: राज्यात अनेक ठिकाणी मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. तालुक्यात देखील अशा प्रकारच्या काही घटना घडलेल्या आहेत. येथील परिसरातील असलेल्या महाविद्यालय, शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाड्या वस्त्यांवरुन शिक्षण...

Read moreDetails

भोरः डोंगरी विकास परिषदेच्या मानद सचिव व सहकार्यांनी घेतली संभाजी भिंडे यांची भेट; नवरात्रीनंतर शहरात येवून शंकचे निरसन करणार: भिडे गुरुजी

भोरः रायरेश्वर किल्ल्यावरील मंदिर व परिसराची जागेच्या संदर्भात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे (sambhaji bhide) यांची एक व्हिडिओ क्लिप समाज माध्यमावर व्हायरल झाली होती. त्या व्हिडिओच्या माध्यमातून या विषयाच्या अनुषंगाने उपोषण...

Read moreDetails

Bhorभोरला सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणा-या महिले विरोधात निषेध व रितसर पोलीस स्टेशनला तक्रार

सदर महिला वारंवार जाणुन बुजुन वादग्रस्त वक्तव्य करत असल्याचा दोन्ही समाजाचा आरोप सकल मराठा समाज भोर तालुक्याच्या वतीने संघर्ष योद्धा मनोज जरांगेपाटील यांचे विरोधात भोर शहरा मधील एक महिलेने फेसबुक...

Read moreDetails

Bhorभोरला ज्ञानेश महाराव यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध व त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची हिंदू संघटनांची मागणी

भोरच्या हिंदू समाजाच्या वतीने निषेध आंदोलन भोरला सकल हिंदू समाजाच्या वतीने प्रभु श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्याविषयी खालच्या पातळीला जाऊन बेताल वक्तव्य करणार्‍या ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता...

Read moreDetails

डोंबवली हादरलीः आईने केली २ वर्षांच्या पोटच्या मुलीची हत्या; स्वःताही गळफास घेत केली आत्महत्या, घटनेचे गूढ उकलण्याचे पोलिसांसमोर आव्हान

डोंबवलीः शहरातील रुनवाल माय सिटी या हाय प्रोफाईल भागातील दुहेरी मृत्यूमुळे मोठी खळबळ उडाली आहे. येथे राहणाऱ्या २९ वर्षीय विवाहितेने आपल्या पोटच्या अवघ्या २ वर्षांच्या मुलीची हत्या करुन स्वःताह आत्महत्या...

Read moreDetails
Page 78 of 120 1 77 78 79 120

Add New Playlist

error: Content is protected !!