ताज्या बातम्या

भोर :जुन्या भांडणातून एकास लोखंडी रॅाडने जबरी मारहाण; राजगड पोलिसांत तक्रार दाखल

भोर : येथील कोंढणपूर ते बांडेवाडी रस्त्यावर बांडेवाडी (श्रीरामनगर) गावच्या हद्दीतील बांधकाम चालू असलेल्या मंगल कार्यालयासमोर २० सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास आधी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन लोखंडी...

Read moreDetails

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

भोर:  गुंजवणी नदीपात्रामध्ये संशयास्पद बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या एका व्यक्तीच्या मृत्यूच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला होता. त्या दृष्टीने तपास करण्यात यावा...

Read moreDetails

शेती विषयक -भोर तालुक्यातील बारे खुर्द येथे बांबू लागवडीसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन

महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), एस.के.ऑरगॅनिक फार्म व प्रबोध उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने बांबू प्रशिक्षण शिबीराचे आयोजन भोर तालुक्यातील बारे खुर्द येथे जागतिक बांबू दिनानिमित्त...

Read moreDetails

धक्कादायकः तुला खावू देतो असे म्हणत नेले घरात अन् केले ‘ते’ दुषकुर्त्ये; ५ वर्षांच्या बालकावर अनैसर्गिक अत्याचाराचे कृत्य, राजगुरुनगरमधील घटना

राजगुरुनगर: सध्या राज्यात अनेक ठिकाणी महिलांवरील अत्याचाराच्या घटनेच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच आता राजगुरुनगरमधून २४ वर्षीय तरुणाने पाच वर्षांच्या बालकावर अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या...

Read moreDetails

Pune Metro: मंडई नाही, महात्मा फुले मंडई’ असे नाव द्या; मेट्रो स्टेशनच्या नावावरुन आंदोलक रस्त्यावर, नाव बदलण्याची केली मागणी

पुणेः लोहगाव येथील पुणे आतंरराष्ट्रीय विमानतळाला जगद्गगुरू संत तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत मंजूरी मिळाली आहे. राज्य शासनाने या नावाचा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे...

Read moreDetails

आजपासून विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटनाचा शुभारंभ; आमदार संग्राम थोपटे यांच्या गावभेट दौऱ्याला वेल्हा तालुक्यातील गावांपासून सुरुवात

भोरः भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यातील गावात विविध विकास कामांच्या उद्घाटनच्या अनुषंगाने भोर विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे यांच्या गाव भेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आजपासून या दौऱ्याला सुरुवात...

Read moreDetails

मान्सून परतीचा-भोरला मुसळधार पावसाने नागरीकांची दैना, आठवडे बाजारात पाणी साचल्याने तरकारी भाजीपाला व्यावसायिकांची तारांबळ

भोर : मागील दोन दिवसापासून भोर तालुक्यात अवकाळी मुसळधार पावसाने थैमान घातले असून आज मंगळवार (दि.२४) दुपारनंतर आलेल्या मुसळधार पावसाने भोरकरांना झोडपून काढले. मंगळवारचा दिवस आठवडे बाजार असल्याने तालुक्यातील व...

Read moreDetails

शिरवळः एवढा राग काय कामाचा? शिंदेवाडीतील हॅाटेल मालक व बार मॅनेजरला शुल्लक कारणावरुन बेदम मारहाण; एखाद्या सिनेमाप्रमाणे घडला घटनाक्रम

शिरवळः (क्राईम स्टोरी) येथील शिंदेवाडी या ठिकाणी असणाऱ्या हॅाटेलच्या मालकाला व मॅनेजरला एका शुल्लक कारणावरुन १० ते १५ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना दि....

Read moreDetails

राजगडः किल्ले राजगड स्वच्छता, पदभ्रमंती मोहिम फत्ते; वीर कान्होजीराजे जेधे प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने आयोजन

राजगडः हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजधानी 'किल्ले राजगड'वरून स्वराज्य चा कारभार पाहिला. अशा या राजगड किल्लाची स्वच्छता व पदभ्रंमती मोहीम शिलेदार वीर कान्होजीराजे जेधे प्रतिष्ठान, पुणे यांच्या...

Read moreDetails

Crime News: अपघात नसून घातपातचः नातेवाईकांचा आरोप, गुंजवणी नदी पुलावरील संशयास्पद मृत्यू प्रकरण

नसरापूरः घरी जात असताना एका ५२ वर्षीय व्यक्ती गुंजवणी नदी पात्रात बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेल्या या व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, या व्यक्तीचा उपाचारापूर्वीच मृत्यू झाला होता....

Read moreDetails
Page 79 of 121 1 78 79 80 121