ताज्या बातम्या

भोरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमीचे संचलन उत्साहात संपन्न; २७३ स्वयंसेवक सहभागी, ठिकठिकाणी रांगोळी, पुष्पवृष्टी आणि आतिषबाजी

भोरः दरवर्षीप्रमाणे भोरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमीचे संचलन मोठ्या उत्साहात पार पडले. या संचलनामध्ये भोरेश्वर व रायरेश्वर येथील एकूण 273 संघाचे स्वयंसेवक गणवेशात व अन्य मान्यवर नागरिक उपस्थित होते. पथसंचलनाची...

Read moreDetails

बेताल वक्तव्यः किरण दगडे यांच्या दिवाळी किट वाटप कार्यक्रमात एकाची जीभ घसरली, जेष्ठ नेत्यांवर केली अत्यंत खालच्या शब्दांत टीका, आणि म्हणाला “अनंतात” विलीन… काँग्रेसप्रेमींकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी  

भोरः भाजपचे भोर विधानसभा प्रमुख किरण दगडे यांच्या वतीने भोर, वेल्हा(राजगड) आणि मुळशी तालुक्यातील नागरिकांना दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर किराणा किट वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या जाहीर कार्यक्रमामध्ये किरण...

Read moreDetails

BIG BOSS: गुलीगत पॅटर्न ठरला विजयी, सूरज चव्हाणच्या नावे बिग बॅासची ट्राफी, मीच बिग बॅाक्सची ट्रॅाफी नेणार, सूरजचे वाक्य ठरले खरे

बिग बॅाक्सचा विजेता सूरज चव्हाणच होणार असे सगळ्यांना वाटत होते. आणि ही गोष्टी सत्यात उतरली असून, यंदाच्या सिझनचा विनर ठऱलाय सर्वांचा लाडका सूरज चव्हाण. रिल स्टारपासून सुरू झालेला सूरजचा प्रवास...

Read moreDetails

मिशन इलेक्शनः भोरमध्ये किरण दगडे यांच्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन; नागरिकांना दिवाळी किटेचे केले वाटप, नागरिकांना केले ‘हे’ आवाहन

भोरः येत्या काही दिवसांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. भोर विधानसभा क्षेत्रात अनेक इच्छुक उमेदवार आमदारकी लढविणार असल्याचे समजते. यातच भाजपचे भोर विधानसभा प्रमुख किरण...

Read moreDetails

उल्लेखनीय -भोरच्या आर्यन्स मार्शल कराटे क्लासची उत्तुंग भरारी,नवी मुंबईत झालेल्या मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश

१८ विद्यार्थ्यांनी कमविले ३६ मेडल्स, पुढील स्पर्धेसाठी निवड अखिल भारतीय खुली कराटे स्पर्धा २०२४ नवी मुंबई येथे नुकतीच पार पडली. या  राष्ट्रीय पातळीवरील (नॅशनल लेवलच्या) झालेल्या स्पर्धेत एकूण ३० संघांनी...

Read moreDetails

Bhor भोलावडे गावच्या उपसरपंच पदी रेश्मा आवाळे यांची बिनविरोध निवड

सरपंच प्रवीण जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली निवड भोर - तालुक्यातील शहरालगत लोकसंख्येने मोठ्या असलेल्या भोलावडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच अविनाश विष्णू आवाळे यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच जागेसाठी शनिवार...

Read moreDetails

भोर विधानसभा क्षेत्रात रंगलाय विकास कामांवरून ‘श्रेयवाद’; रणजित शिवतरे यांनी केलेल्या आरोपांचे थोपटेंकडून खंडण, म्हणाले….. माझं नाव घ्यायचं अन् मोठं व्हायचं

भोरः तालुक्यातील विविध विकास कामे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्या पत्रान्वये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नगरोत्थान योजनेअंतर्गत...

Read moreDetails

बारामतीमधील दांडियाचा कार्यक्रम बंजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पाडला बंद? घटनेचा व्हिडिओ सुप्रिया सुळेंनी केला पोस्ट, पोलिसांना कारवाई करण्याची केली मागणी

बारामतीः येथील चिराग गार्डन येथे नवरात्रीच्या निमित्ताने सुरु असलेला दांडियाचा कार्यक्रम बजरंग दलाच्या (bajaran dal) कार्यकर्त्यांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना घडली आहे. नवरात्रीनिमित्याने या दांडियाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...

Read moreDetails

आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना जातीच्या दाखल्याचे आ. संग्राम थोपटे यांच्या हस्ते वाटप; समाजातील बांधवांना त्यांच्या हक्काचे घर मिळालेच पाहिजेः थोपटे

भोरः आदिवासी कृती समिती महाराष्ट्र, पुणे तसेच हुतात्मा नाग्या महादू कातकरी आदिवासी समाज संघटना महाराष्ट्र राज्य, पुणे विभाग यांच्या वतीने तालुक्यातील कातकरी आदिवासी समाजातील विद्यार्थांना जातींच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले....

Read moreDetails

बारामतीः अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर दिव्यांग बाधंवाचे विविध मागण्यासाठी आंदोलन

बारामतीः येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर दिव्यांग बांधवाच्या प्रलंबित असणाऱ्या विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनात कोणत्याही घोषणा देण्यात आल्या नाहीत. या आंदोलनामध्ये पुणे जिल्ह्यासह बारामती, इंदापूर तालुका...

Read moreDetails
Page 69 of 121 1 68 69 70 121