निधन वार्ता: भांबवडे गावच्या मा. महिला सरपंच पद्मा पवार यांचे दुःखद निधन
भोर: भांबवडे गावच्या प्रथम माजी महिला सरपंच कै. पद्मा रामचंद्र पवार यांचे अल्पशा आजाराने आज दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे. रोखठोक बोलणं असल्यामुळे त्यांचा गावात...
Read moreDetails








