Saturday, June 13, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

महायुतीमधून महादेव जानकरांची एक्सिट; रासपचा ‘एकला चलो रे’चा नारा? जानकार नाराज असल्याचे उघड

by SBPRNL
October 16, 2024
महायुतीमधून महादेव जानकरांची एक्सिट; रासपचा ‘एकला चलो रे’चा नारा? जानकार नाराज असल्याचे उघड

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

निवडणुकीचे बिगूल वाजताच रासपचे महादेव जानकर यांनी महायुतीमधून एक्सिट घेतली आहे. त्यांनी स्वःताह पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून जानकर हे नाराज असल्याच्या चर्चा केल्या जात होत्या. तसेच त्यांना महायुतीकडून वागणूक मिळत नसल्याचे देखील सांगितले जात होते. यामुळे त्यांनी एकला चलो रे चा ना देत स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे संकेत दिले आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच अनेकजण विविध पक्षात प्रवेश करताना दिसत आहे. विरोधातील सत्तारूढ पक्षात जात आहेत तर सत्तारूढमधील विरोध पक्षामध्ये येताना पाहिला मिळत आहे.

२०१४ मध्ये महादेव जानकरांनी मोदी लाटेत भाजपला पसंंती देत युतीमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळच्या सरकारच्या काळात त्यांना मंत्रीपद देखील देण्यात आले होते. २०१९ नंतर अत्यंत वेगाने राजकीय घडामोडी घडल्यानंतर जानकर हे पवार भेटले होते. त्याबाबत देखील राजकीय वर्तुळात अनेक चर्चा जडल्या होत्या. त्यांनी परभणी येथून लोकसभेची निवडणूक देखील लढवली होती. मात्र ते विजयी होऊ शकले नाहीत. आज महायुतीच्या बैठकीला ते उपस्थित न राहिल्याने त्यांची अनुपस्थिती त्यांची नारीजी दर्शवती होती. यामुळे आता महायुतीकडून त्यांची समजूत काढली जाणार का, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Tags: mahadevjankarmahayutirajgadnewsrasapa
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
भोरः निवडणुकीचे बिगूल वाजताच प्रशासकीय यंत्रणाची कामाला सुरूवात; मुख्य निवडणूक अधिकारी डॅा. विकास खरात यांनी बोलावली तातडीची बैठक

भोरः निवडणुकीचे बिगूल वाजताच प्रशासकीय यंत्रणाची कामाला सुरूवात; मुख्य निवडणूक अधिकारी डॅा. विकास खरात यांनी बोलावली तातडीची बैठक

ताज्या बातम्या

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

June 12, 2026
शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

June 12, 2026
विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group