ताज्या बातम्या

हरिश्चंद्रीच्या गावकऱ्यांचा महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांना जाहीर पाठिंबा; मांडेकर यांनी चावडीवर येत गावकऱ्यांशी साधला संवाद

भोर: महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून शंकर मांडेकर हे भोर विधानसभेची निवडणूक लढवित आहेत. त्यांना हरिश्चंद्री गावच्या गावकऱ्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. मांडेकर यांनी गावाला भेट देत इथल्या समस्यांची माहिती घेतली. तसेच...

Read moreDetails

भाेर विधानसभेत ‘महायुतीचा’ विजय निश्चितः भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांचा विश्वास; युतीच्या उमेदवाराला संधी दिल्यास विकासाचा अनुशेष भरून काढणार

भोरः महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यांनी प्रचारार्थ कंबर कसली असून, तालुक्यातील विविध भागांतील गावांना भेट देत नागरिकांशी ते संवाद साधत आहेत. त्यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने येथे युतीच्या वतीने पत्रकार परिषद...

Read moreDetails

प्रचाराचा झंझावातः आघाडीचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास मुळशी तालुक्यातील विकासाला चालना मिळेलः संग्राम थोपटे; तालुक्यात विविध प्रकारची विकासकामे केली असल्याची दिली माहिती

भोरः राज्यातील खोके सरकार, पक्ष फोडणारे व दलबदलू नेते या सर्वांना जनता कंटाळली असून, त्याची प्रचिती लोकसभेच्या निकालात पाहिला मिळाली. त्यामुळे त्यांनी कितीही फसव्या योजना आणल्या किंवा वेगवेगळी प्रलोभने जनतेला...

Read moreDetails

युतीची बूथ कमिटी बैठकः……याला सर्वस्वी ‘आमदार’ जबाबदारः शंकर मांडेकरांचा घणाघात; विजयाचा इतिहास २०२४ मध्ये घडवूयाचा निर्धार

पिरंगुट:  भोर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांची बूथ कमिटी बैठक येथे संपन्न झाली. विद्यमान आमदार पुन्हा निवडून आले, तर ते पुढचे पाच...

Read moreDetails

अजित पवारांच्या प्रचारार्थ पत्नी सुनेत्रा पवार मैदानात; बारामती तालुक्यातील नागरिकांना ‘दादांना’ मतदान करण्याचे आवाहन; नागरिकांचा उदंड प्रतिसादः सुनेत्रा पवार

बारामतीः विधानसभेची निवडणूक अगदी काही दिवसांवर आली असताना अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या मैदानात उतरून अजित पवार यांचा प्रचार करताना दिसत आहेत. गेल्या २० दिवसांपासून त्या बारामती तालुक्यातील...

Read moreDetails

निषेधः सदाभाऊ खोत यांचे विधान ‘असंस्कृत’पणाचे, पवार साहेब आमचे श्रद्धास्थान; असं कराल, तर महाराष्ट्रात फिरू देणार नाहीः बारामतीकर संतापले!

बारामतीः विधानपरिषदेचे सदस्य सदाभाऊ खोत यांनी एका जाहीर सभेत बोलताना शरद पवार यांच्याबद्दल अत्यंत खालच्या शब्दांत टीका केली होती. त्यांनी खालच्या शब्दांमध्ये केलेल्या टीकबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित...

Read moreDetails

भोर विधानसभा मतदारसंघात किरण दगडे पाटील यांना पसंती तर अनेक गावांचा मिळतोय जाहीर पाठिंबा,आज भोरमध्ये भव्य प्रचार शुभारंभ सभेचे आयोजन

भोर: विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार किरण दगडे पाटील यांना बावधन गावाने तसेच भोर विधानसभेतील अनेक गावांनी एकमुखाने जाहीर पाठिंबा दिला आहे. बावधन गावातील सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन बैठक घेतली,...

Read moreDetails

स्वःताला कार्यसम्राट म्हणून मिरवायचे, पण १५ वर्षांत विकास झाला का? कुलदीप कोंडे यांचा सवाल; पहिल्याच सभेला अभूतपूर्व गर्दी

भोरः अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांनी येथील राजा रघुनाथराव विद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभेच्या माध्यमातून विधानसभेच्या आखाड्यात झुकेना नहीचा नारा देत निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी त्यांनी पैसे नसल्यामुळे...

Read moreDetails

भोरः सर्वजण एकत्र आलो, तर ‘बदल’ नक्कीच घडेलः शंकर मांडेकर; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यातून नागरिकांना आवाहन

भोरः भोर विधानसभेसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेत भोर विधानसभेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीनाम्यात अद्यावत आरोग्य सुविधा, रस्त्यांची समस्या, शेती व शेतकरी...

Read moreDetails

पुरंदरः लाडक्या बहिणींच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन; ‘या’ गोष्टींवर अधिक भर देणार: संभाजीराव झेंडे यांची माहिती

जेजुरीः पुरंदर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संभाजीराव झेंडे यांनी पुरंदर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात अद्यावत आरोग्य सुविधा, सर्वांगीण शिक्षणाची पायाभरणी, दर्जदार सस्ते व...

Read moreDetails
Page 46 of 121 1 45 46 47 121