Bhor -भोरला जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिलांचा सन्मान
भोर - उन्नती महिला प्रतिष्ठान ,तनिष्का व्यासपीठ व मराठा महासंघ भोर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून आदर्श महिलांचा सन्मान शनिवार (दि.८)करण्यात आला. दरवर्षी उन्नती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सीमा...
Read moreDetails









