ताज्या बातम्या

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

भोर : पुणे जिल्हा परिषदेच्या ‘ग्लोबल गुरुजी’ उपक्रमांतर्गत भोर तालुक्यातील ससेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमशील व आदर्श शिक्षिका सुवर्णा मारुती कापरे यांची ‘ग्लोबल टीचर’ म्हणून सिंगापूर येथील अभ्यास दौऱ्यासाठी निवड...

Read moreDetails

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

दत्तात्रय कोंडे | उपसंपादक खेडशिवापूर : स्वातंत्र्यदिनाच्या ८०व्या वर्धापनदिनानिमित्त खेडशिवापूर येथे समस्त ग्रामस्थ मित्र मंडळाच्या वतीने गावातील माजी सैनिकांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. देशसेवेसाठी आयुष्यातील बहुमोल काळ समर्पित...

Read moreDetails

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

पुणे : आलिशान चारचाकी वाहनातून अग्निशस्त्रे घेऊन फिरणाऱ्या दोघांना नन्हे पोलिसांनी जेरबंद केले. आरोपींकडून दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे आणि MH 14 CK 0004 क्रमांकाची चारचाकी असा एकूण ६ लाख...

Read moreDetails

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर, प्रतिनिधी : भोर तालुक्यातील उत्रोली आणि वडगाव जाळ परिसरातील शेतकरी व जमीनधारकांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. भोर औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) उभारण्यासाठी २२ ऑक्टोबर १९९२ रोजी अधिसूचित...

Read moreDetails

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

भोर, प्रतिनिधी : पुणे ग्रामीण पोलीस दलातील प्रशासकीय बदलांच्या पार्श्वभूमीवर राजगड पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदी संतोष शामराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर राजगड पोलीस ठाण्याचे विद्यमान पोलिस निरीक्षक...

Read moreDetails

Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

भोर : दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात उघडकीस आलेल्या गर्भलिंग निदान प्रकरणात किकवी (ता. भोर) येथील डॉ. मंदार माळी यांचे नाव समोर आले असून, यवत पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे....

Read moreDetails

न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

सारोळे : भोर तालुक्यातील न्हावी गाव परिसरात अज्ञात चोरट्यांनी नीरा नदीकाठी पाण्यातील मोटारींसाठी टाकण्यात आलेल्या कॉपर केबलवर डल्ला मारल्याची घटना सोमवारी (दि. २५ मे) सकाळी उघडकीस आली. या चोरीत तब्बल...

Read moreDetails

“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

खेडशिवापूर (पुणे) : येथे भोर-हवेली महामार्ग पत्रकार संघाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आमदार भीमराव...

Read moreDetails

राजगड तालुक्यात मध्यरात्री गोळीबार; दोघे जखमी, जिल्ह्यात नाकाबंदी

राजगड:  तालुक्यातील कोदवडी फाटा येथे रात्री उशिरा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत दशरथ शिळीमकर आणि मस्कु दसवडकर हे दोघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू...

Read moreDetails

भोर-राजगड-मुळशीसाठी वाढीव निधीची मागणी पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य आणि पर्यटन विकासावर आमदार शंकर मांडेकरांचा भर

भोर : जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ अंतर्गत भोर, राजगड आणि मुळशी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार शंकर मांडेकर यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री...

Read moreDetails
Page 1 of 121 1 2 121