शिरवळ पोलिसांचा अवैध्य व्यवसाय करणाऱ्यांना दणका,शिरवळ शहरातून काढली धिंड
शिरवळ : सांगवी येथील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणानंतर मोठ्या प्रमाणत चर्चेत आलेले शिरवळ पोलीस स्टेशन आता चांगलेच ॲक्शन मोडवर आलेले पाहायला मिळाले.शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंदे करणा-यांना शिरवळ पोलीसांनी...
Read moreDetails