राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

क्राईम

कामगिरी :राजगड पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात अवैध दारू जप्त, एकास अटक 

खेड शिवापूर, दि 11: पुणे सातारा महामार्गावरील हवेली तालुक्यातील शिवापूर येथे पोलिसांनी सुमारे 3 लाख 85 हजार रुपयांची अवैध दारू, गाडिसह जप्त केली आहे. या प्रकरणी विजय भीमराव राठोड यास...

Read moreDetails

पोलीस असल्याची बतावणीः ८५ हजार किंमतीचा सोन्याचा ऐवज केला लंपास; शिरवळच्या शिंदेवाडी फाट्यावरील घटना

शिरवळः येथील शिंदेवाडी फाट्याच्या येथे एका अनोळखी व्यक्तीने आपण पोलीस असल्याची बतावणी करीत वयोवृद्ध व्यक्तीजवळील ८५ हजार किंमतीचा सोन्याचा ऐवज बोलण्यात भुलवत लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरवळ...

Read moreDetails

कोंबीग अॅापरेशनः अंधाराचा फायदा घेत दोघे पसार, एकाला पकडण्यात गुन्हे शाखेला यश

साताराः गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरात स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी कोंबीग अॅापरेशन राबवत येथील राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोलिंग करुन रिकॅार्डवरील व अन्य संशयितांना चेक करुन प्रभावी कारवाहीच्या सूचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर...

Read moreDetails

केंदुरः ‘ती’ आत्महत्या पतीच्या त्रासाला कटांळून: शिक्रापूर पोलिसांची माहिती, आरोपी पतीवर गुन्हा दाखल

शिक्रापूर/शेरखान शेखः  केंदुर येथे एका नवविवाहितेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. मात्र, आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली होती, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत होता. अखेर या आत्महत्येचे...

Read moreDetails

फसवणूकः पेट्रोल पंपावरील कामगाराने मालकाला घातला ८२ हजारांचा गंडा; फरार कामगाराचा पोलिसांकडून शोध सुरू

शिक्रापूर: प्रतिनिधी शेरखान शेख टाकळी हाजी ता. शिरुर येथील व्यंकटेशा पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगाराने आॅनलाईन पद्धतीने(online fround) जमा झालेले पैसे स्वतःच्या बँक खात्यामध्ये जमा करुन फरार झाल्याची घटना घडली...

Read moreDetails

Accident:पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; उड्डाणपुलावरून कोसळलेले दांपत्य, एकाचा मृत्यू

खंडाळा: पुणे-सातारा महामार्गावरील पारगाव-खंडाळा येथील बस स्थानकासमोर आज सकाळी एक भीषण अपघात घडला. दुचाकीवरून कोल्हापूरकडे जात असलेले एक दांपत्य उड्डाणपुलावरून ७० फूट खाली सर्व्हिस रोडवर कोसळले. या अपघातात पती उपेंद्र...

Read moreDetails

अल्टीमेटमः रोडरोमिओ, हुल्लडबाज प्रकरणी शिरवळ पोलीस अॅक्शन मोडवर; मुलींना त्रास द्याल, तर पोलीसी कारवाईला सामोरे जाल

शिरवळः भाग २ गेल्या काही दिवसांमध्ये शाळा व महाविद्यालयाच्या आवरात मुलींना छेडछाड करण्याची अनेक प्रकरणे समोर आली होती. परिसरातील हुल्लडबाज, रोडरोमिओंकडून मुलींना त्रास दिला जात असून, पोलीसांचा धाक उरलेला नाही...

Read moreDetails

रांजणगावः पुणे-नगर महामार्गावरील कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल

शिक्रापूर: प्रतिनिधी शेरखान शेख रांजणगाव गणपती ता. शिरुर येथील पुणे-नगर महामार्गावर दुचाकीला कारची धडक बसून झालेल्या अपघातात राहुल बाळासाहेब काशीकर हा युवक ठार झाला आहे. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन...

Read moreDetails

कोरेगाम भीमाः युवकाचे अपहरण करुन बेदम मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल; जुन्या वादातून दिली जीवे मारण्याची धमकी

शिक्रापूरः प्रतिनिधी शेरखान शेख  कोरेगाव भीमा ता. शिरुर येथे एका युवकाला रात्रीच्या सुमारास कारमधून अपहरण करुन युवकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे...

Read moreDetails

संतापजनकः १३ वर्षीय मुलीला धमकी देत अत्याचार; नराधमास पोलिसांनी केली अटक, आलेगाव पागा येथील घटना

शिक्रापूरः प्रतिनिधी शेरखान शेख   आलेगाव पागा ता. शिरूर येथील तेरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलगी घरासमोर खेळत असताना एका नराधमाने मुलीला धमकी देत अत्याचार...

Read moreDetails
Page 18 of 28 1 17 18 19 28

Add New Playlist

error: Content is protected !!