Friday, June 26, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

कोंबीग अॅापरेशनः अंधाराचा फायदा घेत दोघे पसार, एकाला पकडण्यात गुन्हे शाखेला यश

कारवाईत २ लाख २५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त, सातारा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

by SBPRNL
September 10, 2024
कोंबीग अॅापरेशनः अंधाराचा फायदा घेत दोघे पसार, एकाला पकडण्यात गुन्हे शाखेला यश

साताराः गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरात स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी कोंबीग अॅापरेशन राबवत येथील राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोलिंग करुन रिकॅार्डवरील व अन्य संशयितांना चेक करुन प्रभावी कारवाहीच्या सूचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी दिल्या होत्या.  त्यानुसार पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी त्यांचे अधिपत्याखाली सहायक पोलीस निरीक्षक रोहित फाणें, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर व स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदारांचे पथक तयार करण्यात आले.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

पोलिसांनी मोठ्या शिताफिने आरोपीला पकडले

पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे व परितोष दातीर यांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना म्हसवे गावच्या हद्दीतील डीमार्ट ते वाढे फाटा जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग म्हसवे गावाकडे जाणाऱ्या पुलाच्याखाली रिकार्डवरील आरोपी प्रथमेश उर्फ टॉम बाळासाहेब जगताप, रा.वर्ये, ता. जि. सातारा व २ अनोळखी इसम उभे असल्याचे दिसले. पोलीसांचे वाहन दिसताच त्यापैकी २ इसमांनी अंधाराचा फायदा घेवून त्या ठिकाणाहून पळ काढला. तर एका इसमास पथकातील पोलीसांनी मोठ्या शिताफिने पकडून त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे २ देशी बनावटीची पिस्टल, ३ जिवंत काढतुसे दोन मोटरसायकल असा एकूण मिळून २ लाख २५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी कारवाईत जप्त केला आहे. आरोपीवर भारतीय शस्त्र अधिनियम (सुधारीत २०१९) चे कलम ३, २५ अन्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नोव्हेंबर २०२२ पासून ९५ देशी बनावटीची पिस्टल, ४ बारा बोअर रायफल, २२१ जिवंत काडतुसे व ३७७ रिकाम्या पुंगळ्या पोलिसांनी कारवाईत जप्त केलेल्या आहेत.

सदरची कारवाई समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फाणें, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अरुण पाटील, अमित माने, अविनाश चव्हाण, अमोल माने, प्रविण कांबळे, शिवाजी भिसे, अमित सपकाळ, स्वप्नील कुंभार, अजित कर्णे, गणेश कापरे, मोहन पवार, ऑकार यादव, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, केतन शिंदे, स्वप्नील दौंड, प्रविण पवार, प्रिती पोतेकर, शिवाजी गुरव, अमृत कर्षे यांनी सदरची कारवाई केलेली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

Tags: combingoprationrajgadnewssatarapolice
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
Breaking News: पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिवशाही बसने घेतला पेट; चालक-वाहकामुळे मोठा अनर्थ टळला

Breaking News: पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिवशाही बसने घेतला पेट; चालक-वाहकामुळे मोठा अनर्थ टळला

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group