Tuesday, August 25, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

कामगिरी : शिरवळमध्ये ऑनलाइन जुगार अड्ड्यावर छापा, संशयित ताब्यात

त्याच्याकडून मोबाईल फोन, रोख रक्कम आणि एक मोटारसायकल सह सुमारे 72,050 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

by SBPRNL
September 11, 2024
कामगिरी : शिरवळमध्ये ऑनलाइन जुगार अड्ड्यावर छापा, संशयित ताब्यात

शिरवळ: शिरवळ पोलीस ठाणे क्षेत्रात मोठी कारवाई करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात पोलीस अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार, शिर्के पेपर मिल जवळ एक व्यक्ती ऑनलाइन जुगार खेळवत असल्याची माहिती मिळाली होती. याबाबत तत्काळ कारवाई करीत पोलीसांनी छापा टाकत तन्मय म्हातारबा ढोबळे यास ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवाच्या काळात पोलीस अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार, शिर्के पेपर मिल जवळ एक व्यक्ती ऑनलाइन जुगार खेळवत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार कारवाई करीत त्याच्याकडून मोबाईल फोन, रोख रक्कम आणि एक मोटारसायकल सह सुमारे 72,050 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

You might also like

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले की, ढोबळे हा ऑनलाइन फन गेम या अॅपच्या माध्यमातून जुगार खेळवत होता. तो लोकांकडून पैसे घेत होता आणि त्या बदल्यात त्यांना ऑनलाइन गेम खेळण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड देत होता.

या प्रकरणी शिरवळ पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र पोलीस जुगार कलम 12 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर पुढील तपास शिरवळ पोलिस करीत आहेत.

सदर कारवाई पोलिस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शंकर पांगारे, पोलिस हवालदार जितेंद्र शिंदे,सचिन वीर,पोलिस नाईक अजित बोराटे यांनी केली.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
Next Post
विद्यार्थ्यांसोबत गाण्याच्या तालावर आजी-आजोबांनी धरला ठेका; आजी-आजोबा दिन मोठ्या उत्साहात साजारा

विद्यार्थ्यांसोबत गाण्याच्या तालावर आजी-आजोबांनी धरला ठेका; आजी-आजोबा दिन मोठ्या उत्साहात साजारा

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group