Rajgad Publication Pvt.Ltd

प्रशासकीय

जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या १ हजार ५४ तक्रारी, सर्वात जास्त तक्रारी कसबा पेठत, तर सर्वांत कमी तक्रारी पुरंदरमधूनः निवडणूक समन्वय अधिकारी यांची मीहिती

पुणेः जिल्ह्यात असलेल्या विविध मतदार संघात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीवेळी सी-व्हिजिल अॅपच्या माध्यमातून १४ अॅाक्टोबरपासून आतापर्यंत १ हजार ५४ तक्रारी माहिती तक्रार निवारण कक्षाला प्राप्त झाल्याची माहिती नियंत्रण कक्षाच्या समन्वय अधिकारी...

Read moreDetails

Breaking News Purandar: पुरंदर विधानसभेत आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल

जेजुरी: पुरंदर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामध्ये मौजे फुरसुंगी येथील रॉयल स्टे इन लॉजिंग या लॉजवर पुरंदर विधान सभेचे शिवसेना उमेदवार माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ एअर बलून हा परवानगी न...

Read moreDetails

पुरंदर-हवेलीत तिरंगी लढत? पुरंदर विधानसभेच्या रणांगणात अखेर जगताप, शिवतारे आणि झेंडे यांच्या नावावर अधिकृत शिक्का मोर्तेब

जेजुरीः  पुरंदर-हवेली विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या १० उमेदवारांनी आपआपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहे. यामुळे आता एकूण १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी मुख्य लढत आघाडी...

Read moreDetails

माघारः पुरंदरमधून १० अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेतला माघारी

जेजुरीः पुरंदर विधानसभेसाठी अनेकांनी पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज दि. ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. या करिता दुपारी ३...

Read moreDetails

कौल पुरंदरच्या मतदारराजाचाः पुरंदरकरांच्या ‘संमिश्र’ प्रतिक्रिया; कोणा एकालाही ‘स्पष्टपणे’ पसंती नाही 

जेजुरीः विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुरंदरमध्ये खूप मोठे राजकीय घमासान पाहिला मिळत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असे दिसत असले तरी ४ नोव्हेंबरला यावर स्पष्टता मिळेल. पुरंदरकरांच्या मनात...

Read moreDetails

अभिमानास्पद….! फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल रावसाहेब धस यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पदक जाहीर

फलटणः केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या केंद्रीय गृह मंत्रालय दक्षता पदकाच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्र राज्यातील एकूण ११ पोलीस अधिकाऱ्यांना उकृष्ट कामगिरीसाठी हे पदक देण्यात येणार...

Read moreDetails

मास्टरस्ट्रोक ? भोर, पुरंदरमध्ये अजित दादांची राजकीय खेळी? मांडेकरांना उमेदवारी, झेंडेंना एबी फॅार्म; दादांच्या मनात काय? पुढचे चार दिवस महत्वाचे 

भोर/पुरंदरः पुणे शहराला अगदी लागून असलेले दोन महत्त्वाचे विधानसभा मतदारसंघ म्हणजे भोर(वेल्हा, मुळशी) आणि पुरंदर-हवेली विधानसभा मतदार संघ. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्हीही मतदार संघातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहिला...

Read moreDetails

भोरः सेनापती येसाजी कंक यांच्या स्मारकास संग्राम थोपटे यांनी केले अभिवादन; भाटघर धरण भागातील गावांना भेट, नागरिकांशी साधला संवाद

भोरः आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भूतोंडे गावातील सेनापती येसाजी कंक वाडा येथील त्यांच्या स्मारकास अभिवादन करून भोर तालुक्यातील भाटघर धरण भागातील मळे-भुतोंडे, संगमनेर, जोगवडी भागातील गावातील...

Read moreDetails

हरकतः स्थावर मालमत्तेच्या माहितीत तफावत; संग्राम थोपटे यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा? अपक्ष उमेदवार भाऊ मरगळे यांनी दाखल केला हरकत अर्ज तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळला

भोरः  राज्यातील २८८ विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची दि. २९ अॅाक्टोबर ही शेवटची तारीख होती, तर आलेल्या अर्जांची छाननी आज दि. ३० अॅाक्टोबर रोजी पार पडली आहे. या अर्जांची छाननीच्या...

Read moreDetails

विधानसभेचे रणांगणः भोर विधानसभेसाठी आले ‘इतक्या’ उमेदवारांचे अर्ज; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली माहिती

भोरः उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस आणि वेळ संपुष्टात आल्याने काल दि. २९ अॅाक्टोबर रोजी २०३ भोर विधानसभा मतदार संघासाठी २३ उमेदवारांनी एकूण ३१ अर्ज दाखल केले. तर शेवटच्या दिवशी...

Read moreDetails
Page 5 of 12 1 4 5 6 12

Add New Playlist

error: Content is protected !!