Thursday, June 4, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Breaking News Purandar: पुरंदर विधानसभेत आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल

by Team Rajgad Publication
November 10, 2024
Breaking News Purandar: पुरंदर विधानसभेत आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल

जेजुरी: पुरंदर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामध्ये मौजे फुरसुंगी येथील रॉयल स्टे इन लॉजिंग या लॉजवर पुरंदर विधान सभेचे शिवसेना उमेदवार माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ एअर बलून हा परवानगी न घेता लावून आचार संहिता भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतची तक्रार निवडणूक कार्यालयास प्राप्त झाली होती. प्राप्त झालेल्या तक्रारीवरून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीच्या अनुषंगाने FST पथक क्रमांक ३ यांनी प्रत्यक्ष मौजे फुरसुंगी येथील रॉयल स्टे इन लॉजिंग येथे भेट दिली असता त्या ठिकाणी इमारतीच्या टेरेस लगत सदरचा एअर बलून बांधलेला दिसून आलेला आहे. याबाबत लॉजच्या मालकांबाबत विचारणा केली असता त्यांचे नाव अक्षय अरुण पवार असून ते बाहेर असल्याचे तेथील कामगार नामे शुभम श्रीमंत रसाळ यांने सांगितले.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

सदर मालकांना दूरध्वनीव्दारे संपर्क करुन एअर बलून लावण्यासाठी परवानगी घेतली आहे का या बाबत विचारण केली असता सदर बलूनच्या परवानगीसाठी अर्ज केला असून अद्याप परवानगी मिळालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.

विधानसभा निवडणूक आदर्श आचार संहिता लागू असताना फुरसुंगी येथील रॉयल स्टे इन लॉजचे मालक अक्षय अरुण पवार यांनी पुरंदर विधानसभा महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांचा शिवसेना पक्ष चिन्ह धनुष्यबाण असलेला एअर बलून कोणतीही परवानगी न घेता सदर लॉजच्या इमारतीच्या टेरेसवर बांधून आदर्श आचार संहितेचा भंग करुन खाजगी ठिकाणच्या जागेचे विद्रपीकरण झाल्याने संबंधितांविरोधात महाराष्ट्र मालमत्ता विरुपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वर्ष लांडगे यांनी दिली.

Tags: purandharrajgadnewsvijayshivatare
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
जाहीर सभाः महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकरांनी विद्यमान आमदारांवर केली बोचरी टीका; मंदिराचा सातबारा स्वःताच्या नावे केलाः मांडेकरांचा गंभीर आरोप

जाहीर सभाः महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकरांनी विद्यमान आमदारांवर केली बोचरी टीका; मंदिराचा सातबारा स्वःताच्या नावे केलाः मांडेकरांचा गंभीर आरोप

ताज्या बातम्या

Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

May 30, 2026
न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

May 26, 2026
“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

May 26, 2026
राजगड तालुक्यात मध्यरात्री गोळीबार; दोघे जखमी, जिल्ह्यात नाकाबंदी

राजगड तालुक्यात मध्यरात्री गोळीबार; दोघे जखमी, जिल्ह्यात नाकाबंदी

May 25, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

RajgadNews.Live हे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य स्थानिक मराठी न्यूज पोर्टल आहे. आमचे मुख्य उद्दिष्ट जगभरातील आमच्या वाचकांसाठी ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वपूर्ण माहिती अचूकपणे आणि थेट मराठीत पोहोचवणे हे आहे. राजकीय, सामाजिक, क्रीडा असो वा स्थानिक घडामोडी, महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील बातमी आम्ही तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवतो.

Follow Us

Copyright © 2026. Rajgad News.live

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. Rajgad News.live

WhatsApp us