Rajgad Publication Pvt.Ltd

शिरूर

संकल्प रक्तदानाचाः करंदीत संकल्प फोर्जिंग कंपनीच्या १०५ कामगारांचे रक्तदान; सामाजिक जाणिवेतून रक्तदान शिबिराचे आयोजन

शिक्रापूर/ शेरखान शेख  गणेशोत्सवानिमित्ताने अनेक ठिकाणी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र, सध्या राज्यातील अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असून रक्तदात्यांना रक्त मिळण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत...

Read moreDetails

शिक्रापूरः बनावट ग्राहक बनत पोलिसांनी हाकेच्या अंतरावर चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा केला पर्दाफाश

शिक्रापूर/शेरखान शेख  शिक्रापूर येथील पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एका खाजगी बिल्डींगमध्ये चालणाऱ्या वेश्याव्यवसाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या...

Read moreDetails

पुणे-नगर रस्त्यावरील अपघात: ‘तो’ भाजी घ्यायला गाडीवरुन उतरला अन् मागून आलेल्या कंटेनरच्या चाकाखाली गेला

शिक्रापूर/ शेरखान शेख सणसवाडी येथे भाजी घेण्यासाठी दुचाकीहून आपल्या मित्रासह मित्राच्या दोन मुलींना घेऊन आलेल्या एका व्यक्तीचा दुचाकीला कंटेनरची धडक बसून झालेल्या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती धडक बसलेल्या...

Read moreDetails

कान्हूर मेसाईः विजेच्या तारेचा धक्का लागून ३ वर्षांच्या नर मोराचा मृत्यू

शिक्रापूर/शेरखान शेख  कान्हूर मेसाई येथील पुंडे लवण येथे एक मोर विजेच्या तारेला धडकून जमिनीवर पडल्याचे नागरिकांना दिसले. याबाबतची माहिती वनपाल गणेश पवार यांना मिळताच वनरक्षक नारायण राठोड, वनमजूर हनुमंत कारकुड,...

Read moreDetails

केंदुरः ‘ती’ आत्महत्या पतीच्या त्रासाला कटांळून: शिक्रापूर पोलिसांची माहिती, आरोपी पतीवर गुन्हा दाखल

शिक्रापूर/शेरखान शेखः  केंदुर येथे एका नवविवाहितेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. मात्र, आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली होती, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत होता. अखेर या आत्महत्येचे...

Read moreDetails

शिक्रापूरः २२ वर्षीय विवाहितेच्या आत्महत्येमुळे मोठी खळबळ; आत्महत्येचे कारण अस्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरू

शिक्रापूर: शेरखान शेख  केंदूर ता. शिरुर येथील पाचवड वस्तीमधील चार महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या एका नवविवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांत आकस्मात मृत्यू...

Read moreDetails

पालक बनले शिक्षक: शिक्षक दिनाचे औचित्य साधत केंदुरच्या ढवळे हायस्कूलमधील अनोखा उपक्रम

शिक्रापूर/ शेरखान शेख केंदूर ता. शिरुर येथील सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती व शिक्षक दिन पालकांनी अनोख्या पद्धतीने साजरा करत पालकांनीच...

Read moreDetails

फसवणूकः पेट्रोल पंपावरील कामगाराने मालकाला घातला ८२ हजारांचा गंडा; फरार कामगाराचा पोलिसांकडून शोध सुरू

शिक्रापूर: प्रतिनिधी शेरखान शेख टाकळी हाजी ता. शिरुर येथील व्यंकटेशा पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगाराने आॅनलाईन पद्धतीने(online fround) जमा झालेले पैसे स्वतःच्या बँक खात्यामध्ये जमा करुन फरार झाल्याची घटना घडली...

Read moreDetails

अभिमानास्पदः जिद्द व जिकाटीच्या जोरावर ‘तो’ बनला आर्यन मॅन; जागतिक स्तरावर मिळवले नावलौविक

शिक्रापूर: प्रतिनिधी शेरखान शेख शिक्रापूर ता. शिरुर येथील जय राम पोटे या युवकाने जागतिक स्तरावरील 'आयर्न मॅन' या स्पर्धेत सहभाग घेऊन पंधरा तासांची अथक व चित्तथरारक कामगिरी करुन यश मिळवीत...

Read moreDetails

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर बर्निंग कारचा थरार; स्थानिक नागरिक व पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

शिक्रापूर प्रतिनिधीः शेरखान शेख शिक्रापूर ता. शिरुर येथील शिक्रापूर-चाकण रस्त्याने एक कुटुंब मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास प्रवास करीत होते. मात्र, या कारने  अचानक पेट घेतल्याची घटना घडली. यावेळी येथील स्थानिक...

Read moreDetails
Page 3 of 6 1 2 3 4 6

Add New Playlist

error: Content is protected !!