वेल्हे

रण विधानसभेचेः एका वर्षात एमआयडीसी केली नाही, तर बापाचं नाव लावणार नाहीः कुलदीप कोंडेंचे भोरवासियांना आश्वासन

भोरः अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांनी प्रचाराचा शुभारंभ करीत सभेच्या माध्यमातून अनेक मुद्यांना हात घालून प्रस्थापितांविरोधात टीकेची झोड उठवली आहे. अनेक प्रश्न उपस्थित करीत १५ वर्षांत कोणता विकास झाला असा...

Read moreDetails

रण विधानसभेचे: ‘त्या’ काळात तुम्ही अज्ञातवासात निघून गेला होता…… मी गरीब आहे, पण स्वभावाने ‘दिलदार’….कुलदीप कोंडेंचा रोख कोणाकडे? नेमकं काय म्हणाले?

भोरः अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांनी विराट सभा घेत प्रचाराचा दणक्यात शुभारंभ केला. सभेच्या माध्यातून कोंडे यांनी प्रस्थापितांविरोधात सलणाऱ्या गोष्टींची राळ उठवत यंदा परिवर्तनाचे साक्षीदार होण्याचे आवाहन नागरिकांना सभेद्वारे केले...

Read moreDetails

भोर विधानसभेचे रणांगणः अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडेंचा ‘झुकेगा नही’चा नारा; विराट सभेच्या माध्यातून प्रचाराचा फोडला नारळ

भोरः भोर विधानसभेच्या रणांगणात जोरदार शक्तीप्रदर्शासह कुलदीप कोंडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. ते आपल्या भूमिकेवर अढळ असून, त्यांना निवडणूक आयोगाने अॅटो रिक्षा हे निवडणूक चिन्ह बहाल केले आहे....

Read moreDetails

भोर विधानसभा युतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्याकडून प्रचाराचा शुभारंभ; राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांची विशेष उपस्थिती

मुळशीः भोर विधानसभेसाठी आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी कंबर कसली असून, या विधानसभा क्षेत्रातील विविध गावांना भेट देत त्यांच्याशी संवाद साधत आहेत. युतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी देखील प्रचाराचा नारळ...

Read moreDetails

मधमाशांचा हल्लाः राजगड किल्ल्यावर मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला, घटनेत ४५ पर्यटक जखमी, तर ४ जणांची प्रकृती गंभीर

राजगडः राजगड किल्ल्यावर रविवारी दि. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पद्मावती माचच्या परिसरात चुलीवर स्वयंपाक करण्यात आल्याने तयार झालेल्या धुरामुळे आग्या मोहळाच्या माश्यांनी तेथे असलेल्या पर्यटकांवर हल्ला चढविला...

Read moreDetails

गावभेट दौरा: धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील; संग्राम थोपटेंची राजगड वासियांना ग्वाही

भोर: राजगड (वेल्हा) तालुक्यातील शेतीच्या पाण्यासाठी गुंजवणी, वाजेघर, वांगणी या पाणीपुरवठा योजनेमुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध होत असून, मोठ्या प्रमाणावर शेतीचे क्षेत्र ओलीताखाली आले असल्याचे प्रतिपादन भोर विधानसभेचे आघाडीचे संग्राम थोपटे...

Read moreDetails

बारामतीत दोन पवार दोन पाडवे; साहेब अन् दादांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची रीघ, राजकारणात आडवे आले नातेसंबंध?

बारामतीः बारामतीची ओळख म्हणजे शरद पवार. राज्याच्या राजकारणात अनेक दशकांचा राजकीय आणि सामाजिक वारसा लाभलेलं मोठं नाव म्हणजे शरद पवार. बारामतीमधील काटेवाडी या छोट्याशा गावापासून ते पुढे महाराष्ट्र आणि देशात...

Read moreDetails

मोफत दिवाळी फराळाचे वाटप करून भोर, वेल्हा मुळशीकरांची ‘भोळवण’; निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मतदारराजाला दाखवले जातेयं ‘आमिष’, मूळ प्रश्नांना बगल! 

भोरः राज्यात विधानसभेसेची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारांनी स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवायला सुरूवात केली आहे. भोर विधानसभेत देखील असेच चित्र पाहिला मिळत आहे. भोर-वेल्हा(राजगड)-मुळशी तालुक्यातील नागरिकांना फराळ वाटपाचा कार्यक्रम काही...

Read moreDetails

विधानसभेचे रणांगणः कोंडे ‘अपक्ष’ लढण्यावर ठाम…! यंदाची निवडणूक तिरंगी होणार, सोशल मीडियावर चर्चेचा ‘महापूर’

भोरः राज्यात नामनिर्देश अर्ज भरणे आणि त्याची छाननी करण्याची वेळ आता संपुष्टात आल्याने केवळ या प्रक्रियेतला एक महत्वाचा टप्पा बाकी राहिलेला आहे. तो म्हणजे भरलेला अर्ज माघारी घेण्याचा, यासाठी ४...

Read moreDetails

प्रचार दौराः हिरडस मावळ भागातील नागरिकांचे पाठबळ सदैव पाठीशीः संग्राम थोपटेंचा विश्वास; राज्यात आघाडीचे सरकार येणारः थोपटे

भोर: तालुक्यातील विविध भागात आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांचा गाव भेट दौरा सुरू असून, त्यांच्या या दौऱ्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यांनी हिरडस मावळ खोऱ्यातील गावांना भेटी देत...

Read moreDetails
Page 6 of 13 1 5 6 7 13