राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

भोर

न्हावी येथे पहिल्यांदाच आठवडे बाजार सुरू; शेतकरी व नागरिकांत उत्साह

भोर (ता. भोर) : भोर तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी व नागरिकांची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपुष्टात येत आज (३ ऑगस्ट) न्हावी गावात पहिल्यांदाच आठवडे बाजार सुरू झाला. स्थानिक शेतमाल व दैनंदिन...

Read moreDetails

Koyata Gang भरदिवसा सरपंचाच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; हल्ल्याचा ‘मुख्य आका’ कोण?

नसरापूर – भोर तालुक्यातील निगडे गावात शनिवारी (२ ऑगस्ट) दुपारी गावच्या सध्याच्या सरपंच नाजुका बारणे यांचे पती किशोर लक्ष्मण बारणे यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाला. गावाच्या मुख्य रस्त्यावर भरदिवसा झालेल्या...

Read moreDetails

Bhor Breaking – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार इनकमींग ;हिर्डोशी खो-यातील कोंढरी, नांदगावच्या सरपंचांचा व नाझरेतील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात(अजित पवार गट) जाहीर प्रवेश

जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाची भक्कम मूठ बांधणी भोर - भोर महाड रस्त्यावरील कोंढरीचे सरपंच अजित पारठे व नांदगाव येथील महिला सरपंच भाग्यश्री च-हाटे यांनी आपल्यासह ...

Read moreDetails

Bhor-भोर तालुक्यात महसूल दिन सप्ताहात होणार नागरिकांच्या प्रश्नांचे निवारण – प्रांताधिकारी डॉ.विकास खरात

१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट महसूल सप्ताह साजरा भोर - राज्य शासनाच्या  महसूल विभागाने आयोजित केलेल्या ऑगस्ट या महसूल दिनानिमित्त महसूल सप्ताह २०२५ चे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात...

Read moreDetails

Bhor Breaking – महुडे मार्गावर पुन्हा एसटी बस गटारात ; निकृष्ट भराव साईटपट्टी वरून एसटी बस गटारात खचली

या मार्गावर एसटी चा वारंवार अपघात होत असल्याने प्रवासी नागरिक भयभीत भोर - भोर तालुक्यातील महुडे मार्गावर आज गुरुवार दि.३१ रोजी दुपारी १२  च्या  सुमारास पुन्हा एकदा भोर आगाराची एमएच...

Read moreDetails

वेळू फाटा : ट्रेलरचा भीषण अपघात; सहा वाहनांचा चेंदामेंदा, चार जखमी ,दोघांची प्रकृती गंभीर

नसरापूर – पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील वेळू फाटा येथे बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात सहा वाहने एकमेकांवर आदळून चुराडा झाला. या अपघातात दोन जण गंभीर तर काही जण दोन किरकोळ जखमी...

Read moreDetails

महावितरणच्या गलथान कारभाराने उद्योगधंद्यांचे कंबरडे घाईला! शिवगंगा खोऱ्यातील वेळू उपकेंद्राच्या रखडलेल्या कामावरून उद्योजक व नागरिकांचा महावितरणला घेराव..

नसरापूर : शिवगंगा खोऱ्यातील वेळू येथील महावितरणच्या वीज उपकेंद्राचे रखडलेले काम व अपुरा तसेच विस्कळीत वीजपुरवठा या प्रश्नांवरून संतप्त उद्योजक आणि स्थानिक नागरिकांनी सोमवारी सकाळी महावितरण कार्यालयावर धडक देत घेराव...

Read moreDetails

Bhor- भोर वासियांच्या धरण उशाला पण कोरड घशाला ; दिवसाआड पाणीपुरवठा  भाटघर धरण ९६% भरूनही पाण्याची समस्या कायम तर बारा महिने अठराकाळ वीजेचा लपंडाव सुरू

नागरिक हैराण ; प्रशासन हतबल,व नियोजन शून्य कारभाराने नागरीक संतप्त भोर - तालुक्यात सध्या घाटमाथ्यावर होत असलेल्या मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टीने भाटघर धरणात सद्य स्थितीला ९६ टक्के पाणीसाठा असूनही भोर शहरात...

Read moreDetails

Bhor Breaking – भाटघर धरण ९५.२९ %  निरा देवघर ८५ % ;भाटघर धरणातुन नदी पात्रात ३,२८१ क्यूसेकने विसर्ग तर निरा देवघर धरणातुन ३,४८४ क्युसेकने विसर्ग

नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा ; नदी पात्रात न उतरण्याचे आवाहन भोर - सध्या घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असल्याने भोर तालुक्यातील धरणातील पाणी साठ्यात भरमसाठ वाढ झाली आहे. भाटघर...

Read moreDetails

Bhor Breaking – भाटघर धरणाची शंभरीकडे वाटचाल; भाटघर ९३ टक्के तर निरा देवघर ८२ टक्के

नदी पात्रात १६३१ क्युसेकने विसर्ग तर नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा नीरा खोऱ्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे भाटघर धरणाने ९३ टक्क्यांची सरासरी ओलांडली...

Read moreDetails
Page 4 of 91 1 3 4 5 91

Add New Playlist

error: Content is protected !!