Friday, August 7, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor -जा रे ,जा रे पावसा तुला देतो पैसा शेतक-याची वरुणराजाला आर्त हाक ; अवकाळी पावसाने भात पिकाचे मोठे नुकसान

हळवी भाते काढणी वाचून वाया व करपा रोगाने भात वाळली

by Aakanksha Yadav
October 25, 2025
Bhor -जा रे ,जा रे पावसा तुला देतो पैसा शेतक-याची वरुणराजाला आर्त हाक ; अवकाळी पावसाने भात पिकाचे मोठे नुकसान

भोर – यावर्षी पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला असून पाऊस उघडण्याचे नावच घेत नाहीये दिवसा ढगांच्या गडगडाटासह अवकाळी,तर रात्रीतही मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शेतकऱ्यांनी आता ” जारे जारे पावसा, तुला देतो पैसा “अशी आर्त हाक पावसाला वरुणराजाला बळीराजाने दिली आहे .

मागील काही दिवसापासून वारंवारच्या अवकाळी पावसाने राजरोसपणे हजेरी लावल्याने शेतकरी मात्र पावसाने मेटाकोटीला आला आहे. बऱ्याच लोकांचे अजूनही सोयाबीन काढणे वाचून वाया चालले असून तेच सोयाबीन खाचरात खराब होऊन जाण्याची भीती निर्माण झाली आहे. फुले प्रगती , एरंड्या जातीचे भुईमूग काढणीला आले आहेत. पावसाची उघडीप नसल्याने हेच भुईमूग शेतात पुन्हा उगवू लागले आहेत. काही ठिकाणी हळव्या जातीच्या भात वाणे काढण्यासाठी आलेली आहेत यामध्ये रत्नागिरी चोवीस ,कोळंबा, रत्ना, शाहिनी, शान, पार्वती, रसिका, इंडम अशी वेगवेगळ्या जातीची हळवी भाते काढणीसाठी आली आहेत. ज्या ठिकाणी अगोदरची भात लावणी झाली आहे अशा ठिकाणची इंद्रायणी भात काढण्यासाठी आले आहेत. कधीतरी कडक उन पडत असुन या उन्हात शेतकरी शेतीच्या कामासाठी लगबगीला आला आहे.  जादा वारंवारच्या होणा-या पावसाने भात उंचावले असुन आडवे पडले आहे. त्यामुळे आडवे झालेले भात झडुन जात आहे. तालुक्यात इंद्रायणी भाताचा सूवास जरी दरवळत असला तरी या भाताला उन्हाचीही आवश्यकता असुन पावसाने आता पुर्ण उघडिप घ्यावी असे शेतकरी सांगत आहे. काही ठिकाणी भात पिकावर करपा तांबेरा पडल्याने भात पीक पुर्णपणे वाळुन करपटले आहे.

You might also like

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार
क्राईम

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी
ताज्या बातम्या

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी
वेल्हे

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 
खंडाळा

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
Next Post
१४ वर्षांच्या एकनिष्ठ कार्याचा सन्मान व्हावा, विकासासाठी प्रयत्नशील अभिजीत कोंडे यांची पक्षाकडे मागणी

१४ वर्षांच्या एकनिष्ठ कार्याचा सन्मान व्हावा, विकासासाठी प्रयत्नशील अभिजीत कोंडे यांची पक्षाकडे मागणी

ताज्या बातम्या

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group