Monday, November 9, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार)पक्षात जोरदार इनकमींग , पांगारी नानावळेच्या सरपंचांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी प्रवेश

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू; इच्छुकांच्या जोरदार गाठीभेटी

by Aakanksha Yadav
October 15, 2025
राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार)पक्षात जोरदार इनकमींग , पांगारी नानावळेच्या सरपंचांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी प्रवेश

भोर- तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक रणधुमाळी सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांच्या गाव भेटी दौरे व मतदार कार्यकर्ते गाठीभेटी सुरू झाले आहेत. यातच वेळवंड खोऱ्यात हळूहळू राष्ट्रवादी पक्षात जोरदार इनकमिंग सुरू झाले असून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भोर राजगड मुळशीचे विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांच्या सहकार्यातून व जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्या विकास कामावर प्रभावित होऊन भोर तालुक्यातील पांगारी नानावळे गावातील विद्यमान सरपंच विठ्ठल बाबू शिंदे, ग्रा पं सदस्य निलेश ज्ञानेश्वर मोरे, तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र विष्णु मोरे , सामाजिक कार्यकर्ते संभाजी शिवराम मोरे , कुणाल नथू मोरे, विलास तुकाराम लाळे , बाप्पू बबन मोरे, तुकाराम लक्ष्मण दूरकर यांनी आमदार शंकर मांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी रणजीत शिवतरे ,अमोल नलवडे, किरण राऊत, प्रवीण जगदाळे, सर्जेराव बोडके ,माऊली खुटवड, सचिन बोरले , मोहन बोरले, तानाजी चंदनशिव, गणेश आवाळे , संदीप दूरकर , राजेश राजंणे , नवनाथ राजिवडे ,पप्पू मिरकुटे उपस्थित होते. प्रवेश केलेल्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार मांडेकरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

जिल्हा परिषदेसाठी भोलावडे- शिंद गटात सर्वसाधारण आरक्षण व पंचायत समितीसाठी भोलावडे गणात नागरिकांचा मागास प्रवर्ग व शिंद गणात सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार सध्या सोशल मीडिया मार्फत आपापले पोस्ट व्हायरल करून आपणच प्रबळ दावेदार असल्याचे दाखवत आहेत. या गटामध्ये जिल्हा परिषदेसाठी खरी लढत राष्ट्रवादीचे घड्याळ व भाजपचे कमळ यांच्यातच होणार असून यामध्ये जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवारांमध्ये प्रवीण जगदाळे, विठ्ठल आवाळे, शंकर कडू, मानसिंगबाबा धुमाळ यांची जोरदार चर्चा रंगू लागली आहे तसेच पंचायत समितीसाठी भोलावडे गणात सर्जेराव बोडके, राजेश बोडके,अक्षय चव्हाण तर शिंद गणात मनिषा राहुल पारठे, अर्चना अरूण राजीवडे यांची नावे  समोर आली आहेत

You might also like

वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून साजरा होणार! पोपटराव सुके यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांसाठी ५ लाखांची मदत; वृक्षारोपणाचा संकल्प

नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!

PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून साजरा होणार! पोपटराव सुके यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांसाठी ५ लाखांची मदत; वृक्षारोपणाचा संकल्प
पुणे

November 2, 2026
नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!
क्राईम

November 1, 2026
PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!
क्राईम

PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

November 1, 2026
निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन
ताज्या बातम्या

अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
पंचनामा

भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

Next Post
Bhor -बारे खुर्द येथे दिवाळी वसुबारस निमीत्त गोमाता पूजन

Bhor -बारे खुर्द येथे दिवाळी वसुबारस निमीत्त गोमाता पूजन

ताज्या बातम्या

वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून साजरा होणार! पोपटराव सुके यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांसाठी ५ लाखांची मदत; वृक्षारोपणाचा संकल्प

वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून साजरा होणार! पोपटराव सुके यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांसाठी ५ लाखांची मदत; वृक्षारोपणाचा संकल्प

November 2, 2026
नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!

नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!

November 1, 2026
PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

November 1, 2026
निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन

निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन

November 1, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. अधिकृत सूचनासाप्ताहिक भूमिश्री (RNI क्र. MHMAR/26/A4837) यांचे राजगड न्यूज लाईव्ह हे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. साप्ताहिक भूमिश्रीच्या वतीने डिजिटल वृत्तांकन व संबंधित अधिकृत कामकाजासाठी राजगड न्यूज लाईव्ह कार्यरत राहील. सर्व संबंधित अधिकारी व प्रशासनाने याची नोंद घ्यावी.कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group