राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

पुणे

संगमनेर ग्रामपंचायतीच्या ४ सदस्यांचे राजीनामे मंजूर; सरपंच व उपसरंपच यांच्यावर केले होते गंभीर आरोप, एका सदस्याने राजीनामा मागे घेतल्याने सत्ता कायम

संगमनेर: गेल्या काही दिवसांपूर्वी येथील भाटघर धरणाशेजारी असलेल्या संगमनेर माळवाडी ग्रामपंचायतीच्या ५ सदस्यांनी मनमानी कारभार होत असल्याचा आरोप करीत आपल्या पदाचे राजनामे दिली होते. सदर राजनामे हे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि...

Read moreDetails

शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर; महाविजय संवाद मेळाव्याला पक्षातील बड्या नेत्यासह शिवसैनिकांची दांडी, राजकीय चर्चांना उधाण

भोरः तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय नेते मंडळी कामाला लागल्याचे चित्र पाहिला मिळत आहे. विविध पक्षांच्या नेतेमंडळींकडून गावभेट दौऱ्याचे आयोजित करण्यात येत आहे. विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या गावांना भेट देत नेते...

Read moreDetails

Pune helicopter crash – बावधन परिसरामध्ये हेलिकॉप्टर कोसळले; तिघांचा मृत्यू

पुणे : बावधन बुद्रुक परिसरामध्ये हेलिकॉप्टर कोसळले आहे. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. घटनास्थळी पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस आणि शासकीय रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत....

Read moreDetails

भोरः बेशिस्त वाहन चालकांवर लगाम लागणार कधी? रस्त्याच्या कडेलाच पार्क करतायेत वाहने; नगरपालिका प्रशासनाने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी

भोरः शहरात कोट्यावधी रुपये खर्च करुन रस्त्यांची कामे करण्यात आली. हे रस्ते करण्यामागचे प्रमुख कारणे होते ते म्हणजे शहरातील नागरिकांना रहदारीसाठी त्रास होऊ नये. मात्र, रस्त्यांवरुन वाहतूक करणाऱ्या बेशिस्त वाहन...

Read moreDetails

जनजागृतीः सर्पाला स्किटच्या साह्यानेच हाताळावे: सर्पमित्र उन्मेश बारभाई यांचे सर्पमित्रांना आवाहन; सर्पाला हाताने पकडल्याने अनेकांना सर्पदंश

जेजुरीः सध्या पावसाचे दिवस असल्याने नागरी भागांमध्ये सर्प आढळून येत आहेत. खरंतर सर्पाला पकडून त्यांना निसर्गिक अधिवासात सर्पमित्रांकडून सोडण्यात येते. परंतु, अनेक ठिकाणी सर्प पकडण्साठी गेलेल्या सर्पमित्रांना सर्पदंश झाल्याच्या अनेक...

Read moreDetails

भोर वनविभागाची मोठी कारवाईः सागवान, रायवळ आदी झाडांच्या लाकडांची तस्करी करणारे दोन ट्रक वनविभागाच्या जाळ्यात

भोर: भोर तालुक्यात काल रात्री वनविभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये सागवान आणि रायवळ यांसारख्या दुर्मिळ झाडांची तस्करी करणाऱ्या दोन आशियार ट्रक कारवाईमध्ये जप्त केले आहेत. या कारवाईमुळे तालुक्यात...

Read moreDetails

Bhorभोर नगरपालिकेकडुन स्वच्छता हिच सेवा व आरोग्य शिबीर या उपक्रमांचे आयोजन, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी व कर्मचाऱ्यांना PPE किट वाटप

स्वच्छता हिच सेवा या उपक्रमाचे आयोजन भोर नगरपालिकेकडुन नेहमीच आरोग्य, शैक्षणिक, स्वच्छता अशा बाबतीत नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. अशाच २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती, स्वच्छ भारत अभियानुसार १७ सप्टेंबर...

Read moreDetails

हडपसरः सफाई काम करणाऱ्या महिलेला जिमच्या स्टोअररूमध्ये बोलावले अन् सुरक्षारक्षकानेच केले लैंगिक शोषण

हडपसरः येथील हडपसर परिसरात असलेल्या एका जीममध्ये सफाईचे काम करणाऱ्या महिलला स्टोअरुममध्ये बोलावून तिच्यावर बळजबरीने बलात्कार करुन अत्याचार करतानाचे अश्लील फोटो आरोपीने व्हॅाट्सअॅपवर व्हायरल केले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

Read moreDetails

कौतुकास्पद : नवसह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीला नॅककडून ‘अ’ दर्जा प्राप्त

नसरापूर : येथील नवसह्याद्री शैक्षणिक संकुलाच्या नवसह्याद्री फार्मसी महाविद्यालयाला नॅककडून 'अ' दर्जा प्राप्त झाला असल्याची माहिती नवसह्याद्री शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष मा. पोपटराव सुके यांनी दिली. नवसह्याद्री फार्मसी महाविद्यालयाची नुकतीच...

Read moreDetails
Page 62 of 82 1 61 62 63 82

Add New Playlist

error: Content is protected !!